Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

लाचखोर पुरवठा निरिक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात, पंधराशे रूपयांची लाच भोवली

तळोदा : रेशन कार्ड बनवून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून एक हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पुरवठा निरिक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्यातील दोन गावांचे संपर्क तुटले, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

जळगाव : मध्यप्रदेशातील सातपुडा भागात मध्यरात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला. यामुळे रावेर तालुक्यातील सुकी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ...

शॉर्टकट जाण्यासाठी नदीत उतरला इसम, काळाने केला घात

रंजाणे ता.अमळनेर : शॉर्टकट जाण्यासाठी नदीत उतरलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रंजाणे येथे घडली. विश्वास मालचे (५५ ) असे मयत व्यक्तीचे ...

वृद्धाचा मूकबधिर बालिकेवर अत्याचार, गुन्हा दाखल

अमळनेर : बदलापूर, सिन्नर तालुक्यात अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडलीय. येथे ६५ वर्षीय वृद्धाने मूकबधिर बालिकेवर अत्याचार केले. ...

लाचखोर अधिकारी म्हणते ‘साहेबांना’ पैसे द्यावे लागतात, तो ‘साहेब’ कोण ?

धुळे : शिक्षक पती, पत्नीचे थकीत वेतन देण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी ...

आजचे राशीभविष्य, २३ ऑगस्ट २०२४ : आर्थिक बाजू मजबूत होणार, जाणून घ्या तुमची रास

मेष: काही काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. कौटुंबिक आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कार्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. वृषभ ...

मदरसा बांधकामाचा वाद चिघळला; दोन गटात तुफान हाणामारी, अडावदमध्ये नेमकं काय घडलं ?

अडावद, ता.चोपडा : मदरसा बांधकाम करण्याच्या विषयावरून वाद चिघळल्याने दोन गटात तुफान हाणामारीसह झालेल्या दगड फेकीत १४ जण जखमी झाल्याची घटना येथे २१ रोजी ...

पत्रकाराला अपमानास्पद वागणूक; अमळनेरमध्ये निषेध

अमळनेर :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्ताकन करणाऱ्या महिला पत्रकाराला माजी नगराध्यक्षाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत तहसीलदार ...

Dhule News : कैद्यांनी घडविले आकर्षक पर्यावरण पूरक ‘बाप्पा’

Dhule News : धुळे मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी तयार केलेल्या शाडू मार्तीच्या आकर्षक गणेश मुर्त्या यंदाही भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कारागृहातील बंदीवान मूर्ती बनविण्याच्या कामात ...

तळोद्यात पुन्हा दोन बिबटे जेरबंद, आणखी दोन बिबट्यांचा मुक्त संचार !

तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी साखराबाई तडवी व नातू श्रावण तडवी यांना ठार करणारा नरभक्षक बिबट्या बुधवार, २१ रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद ...