Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Assembly Elections : राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा ? सर्व्हेतून चकित करणारी आकडेवारी समोर

मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. एकूणच सर्वत्र चर्चा आहे ...

कोलकाता अत्याचार-हत्येप्रकरणी देशभरात संतापाची लाट; आता केंद्राने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचार-हत्येप्रकरणी देशभरात डॉक्टर संपावर आहेत. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतरांचा विरोध पाहता ...

आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२४ : विविध क्षेत्रांत शुभकार्य होईल, जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष- करिअर व्यवसायात प्रभावी ठरेल. कामाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होईल. व्यावसायिक चर्चेत भाग घ्याल. पारंपारिक व्यवसाय भरभराट होतील. वचन पाळणार. कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित कराल. ...

कॅबमध्ये विसरले सोन्याने भरलेली बॅग, एका कॉलने शोधून काढला चालकाचा पत्ता

मुंबई : येथील जोगेश्वरीमध्ये एक कुटुंब एका कॅबमध्ये २५ लाख रुपये किमतीचं सोनं असलेली बॅग विसरले होते. मुंबईत पोलिसांनी ६ दिवसात त्यांना त्यांची ही ...

क्रिकेट विश्वात खळबळ, डोपिंग चाचणीत कर्णधार फेल, सर्व फॉर्मेटमध्ये घातली बंदी

क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. डोपिंगविरोधी उल्लंघनामुळे एका स्टार क्रिकेटरवर बंदी घालण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीग 2024 (LPL) दरम्यान ...

महाराष्ट्रात का जाहीर झाल्या नाहीत निवडणुका ? सीईसी यांनी सांगितलं कारण

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. ...

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, 4 ऑक्टोबरला निकाल

निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामध्येही ...

नंदुरबारमध्ये भाजप महामंत्री चौधरींच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा; दिला बांगलादेशींना इशारा

वैभव करवंदकर नंदुरबार : बांगलादेशातील हिंदू बांधवांवर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नंदुरबार ...

भारत आणि रशियाची मैत्री पाहून हादरणार चीन; आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ‘भारत’

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. केवळ जुलै महिन्यात भारताने रशियाकडून US$2.8 अब्ज किमतीचे कच्चे तेल खरेदी केले ...

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हालचाल, ठाकरेंनी दिली शरद पवारांना ‘ऑफर’

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ? महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा लवकरात लवकर जाहीर करा, असे उद्धव ...