Saysing Padvi
जळगाव जिल्ह्यात नारपार योजना, काही महिन्यात… गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर चढवला हल्ला
जळगाव : जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
जळगाव : लाडकी बहीण योजना ही बहिणींना फसवण्यासाठी आणली आहे, अशी टिका विरोधांकडून केली जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका ...
इशान किशन संघात परतताच झाला कर्णधार, घेतला मोठा निर्णय
इशान किशन गेल्या वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून परतला होता, त्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले ...
Jalgaon Accident News : महिलेसह दुचाकीला उडवलं अन् कार झाली पलटी
जळगाव : तालुक्यातील वावडदा चौफुलीवर एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. सुमनबाई भिका राजपूत असे जखमी महिलेचे ...
अडावदला ग्रामसभेत राडा, प्रोसिडींग बुक पळविण्याचा प्रयत्न
अडावद, ता.चोपडा : येथील ग्रामसभेतून प्रोसिडींग बुक पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार आज सोमवार, १२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. परंतु, ...
Vinesh Phogat Case : विनेश फोगाटला रौप्यपदक मिळणार की नाही, आज होणार निर्णय
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेप्रकरणी मंगळवार, १३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही, ...
आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२४ : परीक्षा स्पर्धेत विजयाची भावना राहील, वाचा तुमचं भविष्य
मेष- करिअर व्यवसायात प्रभावी ठरेल. कामाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होईल. व्यावसायिक चर्चेत भाग घ्याल. पारंपारिक व्यवसाय भरभराट होतील. वचन पाळणार. कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित कराल. ...
Ajit Pawar : ‘माता-भगिनी माझी ताकत’, गुप्तचरांच्या माहितींवर प्रतिक्रिया
राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही जनसन्मान ...