Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Video : सेल्फीचा नाद पडली शंभर फूट खोल दरीत तरुणी; झाडात अडकल्याने वाचला जीव

साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका तरुणीचा तोल गेला आणि ती २५० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० ...

Big News : कधी लागणार विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता; चंद्रकांत पाटलांनी तारीखच सांगितली !

Big News : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार ...

गंभीर फार काळ टिकू शकणार नाही, कारण… वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरलेल्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती झाली असून, त्यांनी श्रीलंका दौऱ्यापासून संघाची कमान सांभाळली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यामुळे ...

दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा धरणात बुडाल्याने मृत्यू; १९ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

जळगाव : वरणगाव, पारोळा आणि जामनेर तालुक्यात घडलेल्या विविध घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. विषारी औषध घेतले, ...

आजचे राशीभविष्य, ४ ऑगस्ट २०२४ : आज मनात सकारात्मक विचारांची भर पडेल, वाचा तुमचं भविष्य

मेष : नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ...

Encroachment Holder : पाचोरा-भडगावातील घरे नावावर होणार, पण… आमदार पाटलांचे आवाहन

पाचोरा : पाचोरा – भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर 2017 च्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहे.  ...

अनिल देशमुख पीएमार्फत लाच घेत… सचिन वाजेच्या आरोपामुळे राजकारण तापले

विधानसभा निवडणुकीपूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाजे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. सचिन वाजे यांच्या आरोपांनी राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. ...

सीएम शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट, राऊत म्हणाले ‘डील होत आहे’

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहे.  दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...

Paris Olympic 2024 : मनू भाकरची हॅट्ट्रिक हुकली, शूट ऑफमध्ये बाद

नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अविस्मरणीय केले आहे. १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक अशी दोन ...

Manipur Violence : शांतता करारानंतर पुन्हा उसळला हिंसाचार ; अनेक घरांना लावली आग

Manipur Violence : मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी मेतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. गुरुवारी आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात ...