Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

खुशखबर! गिरणा प्रकल्प शंभरीकडे; आता धरणात किती टक्के जलसाठा?

जळगाव : निम्म्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा प्रकल्पाची पातळी ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, गेल्या २४ तासांत गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर ...

Jalgaon News : विसर्जन मार्गावरील गर्दी नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान ; जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिकेचे अधिकारी आज करणार पाहणी

Jalgaon News : जळगाव शहरात गणराय विराजमान झाल्यानंतर आता प्रशासनासमोर अनंत चतुर्दशीचा सण उभा ठाकला आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी प्रचंड गर्दी ...

Video : जळगाव जिल्ह्यात आणखी एक अपघात; सुसाट बस थेट झाडाला धडकली

जळगाव : जळगाव : पाळधी ते तरसोद बायपासने उद्घाटन होण्यापूर्वीच दोन बळी घेतल्याची घटना ताजी असताना, जिल्ह्यात पुन्हा एकाची बातमी समोर आली आहे. राज्य ...

किन्नर आखाड्याची १३८ वर्षांची परंपरा कायम; वाजत-गाजत श्रींची स्थापना

धुळे : शहरातील तृतीयपंथीयांच्या किन्नर आखाड्याने या वर्षीही आपली १३८ वर्षांची जुनी परंपरा जपली आहे. वाजत-गाजत मिरवणूक काढून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. शहरातील ...

Gold Rate : सोन्याने गाठला सर्वकालीन उच्चांक, जाणून घ्या दर

Gold Rate : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ झाली असून, यामुळे सोने सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात ...

संशयाचे भूत मानगुटीवर ; पत्नीजवळ गेला अन्…, घटनेनं हळहळ

धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुन्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.साक्रीच्या उमरपाटा गावात ही घटना घडली असून, ...

वैष्णोदेवी परिसरात अडकलेले जळगाव जिल्ह्यातील भाविक सुरक्षित, प्रशासनाची माहिती

जळगाव : जम्मू-काश्मिरातील वैष्णोदेवी मंदिराला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे. त्यात अडकून पडलेल्या जिल्ह्यातील दोन महिला भाविक सुरक्षीत असून, अन्य ४० भाविक ...

Video : उद्घाटनापूर्वीच पाळधी-तरसोद बायपासने घेतले दोन बळी, नेमकं काय घडलं?

जळगाव : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेत एस. के. मौलाली ...

Horoscope 28 August 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या…

मेष : आत्मविश्वास आणि शिस्त वाढेल. कन्या चंद्र नियोजनबद्ध बनवेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे काम पूर्ण होईल. व्यावसायिक वर्गाला नवीन कराराचा लाभ मिळेल. वृषभ ...

भांडी न मिळाल्याने दगडफेक ; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत भांडी न मिळाल्याने दगड फेक झाल्याची घटना समोर आली आहे. अडावद येथे ...