Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jagdish Rathore : शिक्षकाचा अभिनव उपक्रम; गरीब अन् गरजू विद्यार्थ्यांसाठी आपणस ‘पालक’

सोयगाव : तालुक्यातील पळाशी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक जगदीश राठोड हे गेल्या अनेक  वर्षापासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी स्व: खर्चाने शालेय साहित्य ...

महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार; ‘पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’, का देण्यात आली अशी ‘ऑफर’ ?

धरणगाव : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे ...

खान्देशातील ‘या’ मराठी शाळेत बालकांचे मनोरंजनातून मंत्रिमंडळ स्थापन

नवापूर : येथील सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. कार्यक्रमाची कल्पना मुख्याध्यापक महेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्व सहकारी शिक्षकांनी ...

टीम इंडियाबाबत पाकिस्तानचा असा निष्काळजीपणा ! पीसीबीच्या कृतीने आयसीसी आश्चर्यचकित

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानी पत्रकार आणि पाकिस्तानी चाहते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात वेगवेगळे दावे करत आहेत. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली ...

आशियाई क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल… जय शाहची जागा घेणार ‘हा’ पाकिस्तानी !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हे 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.  मात्र आता त्यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपणार ...

Vikas Divyakirti : दिल्ली कोचिंग दुर्घटनेवर विकास दिव्यकीर्ती यांचे पहिले विधान, म्हणाले…

दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये राव स्टडी सर्कल बिल्डिंगच्या तळघरातील लायब्रेरीमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची झळ दृष्टी आयएएसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांना ...

Manu Baker : मनू भाकरला कांस्यपदक जिंकताना पाहू शकले नाही आई-वडिल, काय आहे कारण ?

Manu Baker : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनु भाकरला पदार्पणात पदक जिंकता आले नव्हते… त्या अपयशाने ती खचली होती, परंतु प्रशिक्षक जस्पाल ...

IPO लॉन्च होण्यापूर्वी Ola ला मिळाली कायदेशीर नोटीस, काय आहे आरोप ?

Ola ने आपला IPO लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली आहे. ॲप-आधारित कॅब सेवा चालवणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या Ola चा IPO सुमारे 6,146 कोटी ...

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला, केली तोडफोड; प्रचंड गोंधळ

Amol Mitkari car attack : राष्ट्रवादी काँग्रेस ‘अजित पवार गटा’चे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा ...

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आमदार किशोर पाटलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पाचोरा : येथील मुख्याधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी मंगेश देवरे सह विविध शाखेत कार्यरत अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ...