Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Piyush Goyal : अमित शहांवर खोटे आरोप, शरद पवारांनी माफी मागावी

अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याबद्दल शरद पवारांनी देशाची माफी मागावी. ममता बॅनर्जी आणि NITI आयोगाच्या बैठकीबाबत पीयूष गोयल म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि ...

पोट अन् पाठीवर हल्ले, फाटलेले कपडे आणि चिरडलेला चेहरा; यशश्रीसोबत नेमकं काय झालं ?

नवी मुंबईतील उरणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे या तरुणीची ...

खुशखबर ! पाचोरा आगारात लवकरच ई बसेस

पाचोरा :  प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन दि. 26 जुलै रोजी जळगाव जिल्हा परिवहन विभाग नियंत्रक भगवान जागनोर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ...

शेत शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये भीतीचं वातावरणं

फरकांडे, एरंडोल : येथील जानफळ शिवारातील शेतात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट ...

Paris Olympics 2024 : मनू भाकरची फायनलमध्ये धडक, उद्या होणार फायनल

Paris Olympics 2024 : रिस ऑलिम्पिक 2024 चे पहिले सुवर्णपदक चीनने जिंकले आहे, तर कझाकिस्तानने कांस्यपदक पटकावले आहे. आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली ...

पोलिसांची धडक कारवाई, जप्त केला ११ लाखांचा गांजा; एकास अटक

अडावद, ता.चोपडा :  येथून जवळ असलेल्या विष्णापूर ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा मारुन सुमारे ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलीसांनी जप्त केला. ...

पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान; भाव गडगडले, शेतकरी हवालदिल

अडावद, ता.चोपडा : संपूर्ण जिल्हाभरासह येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम ...

गंभीरचा शिष्य चालला इंग्लंडला, 2 वर्षांपासून मिळाली नाही टीम इंडियात संधी

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळून 2 ...

आजचे राशीभविष्य, 24 जुलै 2024 : जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष : नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ...

PM Narendra Modi : अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया, प्रत्येक वर्गाला मिळेल बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वर्णन मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प असे केले आहे. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा आहे, असे ते ...