Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आता सॅटेलाइटवरून बघायला मिळणार तुमच्या घराचा फोटो, हे कसे शक्य झाले ?

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत एकापाठोपाठ एक यशाच्या शिडी चढत आहे आणि प्रगती साधत आहे. अलीकडे, बेंगळुरू-आधारित स्पेस सेक्टर स्टार्टअप पिक्सेलने एक नवीन शोध ...

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर जय शाहने केली मोठी घोषणा, म्हणाले…

टीम इंडियाने नुकताच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. ...

आनंदवार्ता ! आता विठुरायाच्या भक्तांना… मंदिर समितीचा निर्णय

आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज ७ जुलैपासून पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ...

Jalgaon News : तब्बल २० तासानंतर सापडला पुरात वाहुन गेलेल्या मुलाचा मृतदेह; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

जळगाव : शहरामध्ये शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. अशातच खंडेराव नगर परिसरातील नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय ...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही टीम इंडिया ? टेन्शनमध्ये पीसीबी

T20 विश्वचषक 2024 संपला असून, आता ICC ने आपल्या पुढील स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. आयसीसीची पुढची स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. ज्याचे आयोजन पाकिस्तानमध्ये ...

हाहाकार ! आसाममध्ये मुसळधार पाऊस; 52 जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊसामुळे आसाममध्ये पुराने हाहाकार मांडला आहे. परिणामी जवळपास 24 लाख लोक प्रभावित झाले असून,  राज्यात अत्यंत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पूरसंबंधित ...

‘या’ कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय; ना. गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती

जळगाव : राज्यातील हातपंप/वीजपंप देखभाल दुरूस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित असलेले वेतन अनुदान देण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ ...

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल; काय आहे कारण ?

जळगाव : जुन्या वादाच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नंदगाव येथे बुधवार, ३ रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे. ...

दुर्दैवी ! अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर : तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ४ रोजी उघडकीला आली. याबाबत पहूर पोलीस ...

तरुणाने शेतातच घेतले विषारी औषध; उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ...