Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

विवाहितेने घेतले विषारी औषध; १३ दिवस मृत्यूशी झुंज, तरी…

जळगाव : भडगाव तालुक्यातील गिरड येथे ३० वर्षीय विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ...

Gold Price : सोने 530 रुपयांनी महागले, तुमच्या शहरात ‘ही’ आहे किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे 4 जुलै रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 530 रुपयांनी 73,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात ...

पंतप्रधान 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यावर, या मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलै दरम्यान रशिया आणि रिपब्लिक ऑफ ऑस्ट्रियाला अधिकृत भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 22 व्या ...

टीम इंडियाच्या स्वागताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांची तुफान गर्दी

T20 world Champion Team India : अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला. चर्चगेट ...

तापमानाचा कहर थांबवून वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज !

नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि ओम शांती परिवारातर्फे 200 बेलपत्र रोपांचे विनामूल्य वाटप केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील तापमानाचा कहर ...

शेतमजूराने घेतली विहिरीत उडी, पोलिस घटनास्थळी; काय आहे कारण ?

जळगाव : आजाराला कंटाळून शेतमजुराने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवार, ४ जून  रोजी आसोदा येथे घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची ...

टीम इंडिया मुंबईत पोहोचण्यापूर्वी पावसाचा इशारा, कसा होणार रोड-शो ?

हवामान खात्याने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ ...

Hemant Soren : हेमंत सोरेन आजच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री चंपाई ...

नागरिकांनो, आरोग्य सांभाळा : जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे इतके रुग्ण; जनजागृती गरजेची

जळगाव : वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळते. परीणामी आजारी रुग्णांची संख्याही वाढते. जिल्ह्यात जून महिन्यात १३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ८ रुग्णांचा ...

Jalgaon News : लाडकी बहीण योजना, महिलांची सेतू केंद्रांवर मोठी गर्दी; भाजप कार्यालयाने घेतला पुढाकार

जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होऊन गैरसोय होत आहे. त्यामुळे महिलांची सोय व्हावी म्हणून जळगावात ...