Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

वारंवार तोच तोच गुन्हा… मग गमावलं सगळं; अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून चोरी केलेल्या सात मोटार सायकली नशिराबाद पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात त्याच्याकडून अजून ...

जळगावचा विकास : आमदार भोळे व उद्योगमंत्री सामतांची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

जळगाव : स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून जळगाव शहरात नवीन उद्योग सुरू करण्यासह औद्योगिक वसाहतीतील विविध करांची वसुली ही महापालिकेने न करता औद्योगिक वसाहतीनेच करावी, अशी ...

Video : टीम इंडिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल; काही वेळात होणार सत्कार अन् स्वागत

टीम इंडिया टीम टी-20 वर्ल्ड कप जिंगल्यानंतर गुरुवारी बारबाडोसवरुन नवी दिल्लीत दाखल झाली. यावेळी त्यांचे  विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

दुर्दैवी ! आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत होता तरुण; अचानक… घटनेनं गावावर शोककळा

जळगाव : शेतात खत देऊन झाल्यानंतर आंघोळीसाठी उतरलेल्या टाकळी (ता.जामनेर) येथील १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी तीन वाजेदरम्यान पिंपळगाव गोलाईत ...

जवखेडा परिसरात अतिवृष्टीने थैमान; खासदार स्मिता वाघ यांनी केली पाहणी

अमळनेर : तालुक्यात जवखेडा , आंचलवाडी शिवारात परिसरात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना धीर ...

रानडुकरांनी उद्वस्त केला सात एकर शेतातील मका; नुकसान भरपाईची मागणी

एरंडोल : तालुक्यातील उमरदे शिवारातील गट नंबर १९७/२ क्षेत्र सात एकर शेतात पेरणी केलेल्या मक्याचे पीक वन्यप्राणी रानडुकरांनी रात्री शेतात येऊन उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे ...

वाळू माफियांची वाढली मुजोरी; महसूल यंत्रणा हतबल, कशी रोखणार वाळू चोरी ?

एरंडोल : गिरणा नदी परिसरातील अनेक गावांच्या हद्दीत गिरणा पात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचा हैदोस मांडला आहे. अनेक ठिकाणी भर दिवसा ...

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला आहे.  सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याची दोन दिवसांपासून चर्चा ...

Jalgaon News : चोरट्यांचा धुमाकूळ; आधी घराची भिंत फोडली, मग चोरले सोन्याचे-चांदीचे दागिने

अमळनेर : वृध्द महिलेच्या घराची भिंत फोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ९९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ...

दुर्दैवी ! पावसामुळे विहीर ढासळली; मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने पती, पत्नीचा मृत्यू

धुळे : सततच्या पावसामुळे विहीर ढासळल्याने पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची सांगवी येथे घटना घडली. रेबा पावरा आणि  मीनाबाई पावरा असे मयत पती पत्नीचे नाव ...