Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : विवाहितेला फेकले विहिरीत; विहिरीत काढली रात्र; सुदैवाने… घटनेनं खळबळ

जळगाव : मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला अज्ञात महिलेने गुंगवून विहिरीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार मंगळवार, २५ रोजी सकाळी शिरसोली येथे उघडकीला आला. ...

Dr. Supriya Gavit : तपास अधीन प्रकरणांच्या चौकशीची मागणी म्हणजे विरोधकांच्या नैराशाचा कळसच !

नंदुरबार : स्वपक्षाच्या सदस्यांना न्याय देता आला नाही म्हणून झेडपीची सत्ता गमावून बसलेल्या विरोधकांनी आता झेडपीमधील भ्रष्टाचाराच्या कथित गोष्टींवर आक्रोश करून जो जाहीर कांगावा ...

विजेचा धक्का बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू; आसोदातील घटना, गावात हळहळ

जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे ईलेक्ट्रीक मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २५ जून ...

खुशखबर ! जळगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा; पालकांमध्ये उत्साह

जळगाव : जिल्हा परीषद शाळेतील १ लाख ८२ हजार १८५ विद्यार्थ्यांना बूट व मोजेसाठी झेडपीला ३ कोटी ९ लाख ७१ हजारांचा निधी प्राप्त झाला ...

जळगाव महापालिकेतील नवीन २१०० पदे भरती प्रक्रिया का खोळंबली ?

जळगाव : महापालिकेच्या नवीन २१०० पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र सेवा प्रवेश नियमावली निश्चित न झाल्याने ही प्रकिया खोळंबली आहे. पुन्हा मागविली ...

अवैध गौण खनिजचे वाहन पलटी, चालकाचे पलायन; तलाठी बालंबाल बचावला

एरंडोल : अवैध गौण खनिज वाहतूकीचे वाहन येथील महसूल यंत्रणेच्या पथकाने पकडले असता चालकाने वाहन वेगाने पलटी करून पलायन केले. त्यात ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी ...

Sharad Pawar : आता तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला का केली विनंती ?

Lok sabha election : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवार गटाला फटका बसला. ...

आजचे राशीभविष्य, 25 जून 2024 : जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष: महत्त्वाच्या बाबींमध्ये कलात्मक कौशल्याला चालना मिळेल. आवश्यक पैसा आणि संसाधने मिळणे शक्य आहे. लक्ष्यावर लक्ष ठेवा. शिकणे, सल्ला आणि समन्वय यावर भर द्या. ...

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, ईडीचा विरोध

Arvind Kejriwal :  दिल्ली उच्च न्यायालय मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देणार, ज्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या ...

T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक; भारताला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जात ...