Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

छगन भुजबळांसह हे आमदार अजित दादांना सोडणार ? रोहित पवार यांचा दावा

अजित पवार गटनेते छगन भुजबळ हे पक्षावर नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना ...

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू; दिघी येथील घटना

पाचोरा : विहिरीचे काम करताना विजेचा शॉक लागल्याने शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिघी येथे 18 रोजी घडली. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद ...

पाणीपुरी विषबाधा प्रकरण ! अडावदला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट; रुग्णांची प्रकृती स्थिर, पण…

अडावद ता. चोपडा : चांदसणी- कमळगाव येथील २० ते २५ जणांना पाणीपुरी खाल्ल्यावर झालेल्या विषबाधा प्रकरणात आरोग्य विभागाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. जिल्हा आरोग्य ...

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाआधी स्वरा भास्करने सांगून टाकली ‘ही’ गोष्ट

स्वरा भास्कर तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. समाजवादी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्न करून स्वराने सर्वांना आश्चर्यचकित केले. ...

केन विल्यमसन सोडणार न्यूझीलंडचे कर्णधारपद

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करार घेण्यास नकार दिला आहे. याशिवाय त्याने बोर्डाकडून कर्णधारपद सोडण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ...

T20 World Cup : रोहित-विराटचा रेकॉर्ड उत्कृष्ट, पण बार्बाडोस… वाचा सविस्तर

टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. बार्बाडोस ...

Video : वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटरने विराट कोहलीवर केला प्रेमाचा वर्षाव, दिली खास भेट

सध्या टीम इंडिया बार्बाडोसमध्ये सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी उपस्थित आहे. या कॅरिबियन बेटावर संपूर्ण संघ नेटमध्ये प्रचंड घाम गाळत आहे. ग्रुप स्टेजमध्ये फ्लॉप झालेला ...

मालगाडीचा धक्का लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू, नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील घटना

पाचोरा : नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या मालगाडीचा धक्का लागल्याने एका अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. याबाबत पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात ...

वसईत भयंकर हत्याकांड; आता राज्य महिला आयोगाकडून दखल

भररस्‍त्‍यात प्रियकराने प्रेयसीची निर्घृणपणे हत्‍या केल्‍याची घटना वसई येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रेयसीची हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...

पाचोऱ्यात अवैध्य धंदे सुसाट, भाजपा आक्रमक

पाचोरा : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या बनावट दारु विक्री, सट्टा, पत्ता व चकरी असे अनेक उद्योग पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुसाट सुरु आहेत. अवैध्य ...