Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार ...

डॉ. हिना गावित की गोवाल पाडवी; नंदुरबारात कोण मारणार बाजी ?

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची नंदुरबारसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्या नंदुरबार मतदारसंघासाठी १३ ...

अवकाळीने बिघडवलं सातपुड्याचं आर्थिक गणित; आमचूरचा हंगाम महिनाभर लांबला, ३५ टक्के उत्पादनही घटले

मोलगी : औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आमचूरचे उत्पादन सातपुड्यातच अधिक होते. आमचूर हे सातपुड्याचे प्रमुख उत्पादन असल्याने ते या परिसरासाठी सोनंच. हे साेनंच सातपुड्याच्या ...

रामदेववाडी चौघांचे बळी प्रकरण; दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : रामदेववाडी येथील चौघांच्या बळी प्रकरणातील आरोपींना आज शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयासमोर आज कामकाज ...

 शाहिद एसडीआरएफ जवानाच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन 

अमळनेर : भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेला एसडीआरएफचा जवान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहिद झाल्याने राज्याचे ...

रीलचं भूत कुठेही चढू शकतं… आता फक्त हा व्हिडिओ पहा

सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे काही लोकांना इतके वेड लागले आहे की ते कुठेही नाचू लागतात आणि हास्यास्पद कृत्ये करू लागतात. आता ...

मोठी बातमी ! लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

पारोळा : विट उत्पादकाकडून माती वाहतुकीस परवानगी देण्यासाठी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठ्याने २५ हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी धुळे एसीबीने शुक्रवार, 24 ...

पती बाहेर, पत्नी आमसुल… घराला लागली अचानक आग; पशुधनासह साहित्याचे नुकसान

नंदुरबार : उमटी ता. अक्कलकुवा येथे २३ रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागली. या आगीत घरासह संसारोपयोगी वस्तू, एकवीस हजार रुपये ...

Tragedy in Pravara River ! जळगावच्या फुटबॉल खेळाडूंनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

जळगाव : अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी गेलेली एसडीआरएफ पथकाची बोट दुर्दैवाने  पाण्यातबुडाली. या दुर्घटनेत उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व धुळ्याचे एसडीआरएफ पथकातील जवान ...

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ...