Saysing Padvi
कॅबमध्ये विसरले सोन्याने भरलेली बॅग, एका कॉलने शोधून काढला चालकाचा पत्ता
मुंबई : येथील जोगेश्वरीमध्ये एक कुटुंब एका कॅबमध्ये २५ लाख रुपये किमतीचं सोनं असलेली बॅग विसरले होते. मुंबईत पोलिसांनी ६ दिवसात त्यांना त्यांची ही ...
क्रिकेट विश्वात खळबळ, डोपिंग चाचणीत कर्णधार फेल, सर्व फॉर्मेटमध्ये घातली बंदी
क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. डोपिंगविरोधी उल्लंघनामुळे एका स्टार क्रिकेटरवर बंदी घालण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीग 2024 (LPL) दरम्यान ...
महाराष्ट्रात का जाहीर झाल्या नाहीत निवडणुका ? सीईसी यांनी सांगितलं कारण
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या 90 झाली आहे. ...
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, 4 ऑक्टोबरला निकाल
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामध्येही ...
भारत आणि रशियाची मैत्री पाहून हादरणार चीन; आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ‘भारत’
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. केवळ जुलै महिन्यात भारताने रशियाकडून US$2.8 अब्ज किमतीचे कच्चे तेल खरेदी केले ...
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हालचाल, ठाकरेंनी दिली शरद पवारांना ‘ऑफर’
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ? महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा लवकरात लवकर जाहीर करा, असे उद्धव ...
जळगावमध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; बाजारपेठा बंद
जळगाव : बांगलादेशातील हिंदू समुदायावर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी जळगाव शहरात बाजार ...
आजचे राशीभविष्य, १६ ऑगस्ट २०२४ : नवीन काम सुरू करण्याची सुवर्णसंधी, वाचा तुमची रास काय…
मेष – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्हला तुमच्या कार्यक्षेत्रात काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ – आज ...















