Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

सोने 3000 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, हे आहे कारण

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी सलग सहाव्यांदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांनी येत्या महिन्यात व्याजदर वाढवल्या जातील अशा ...

रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी सासर व माहेर मैदानात; ग्रामीण भागात सांभाळली प्रचाराची धुरा

रावेर : महायुतीच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आता मुलगी क्रिशिका व मुलगा गुरुनाथ आणि संपूर्ण माहेर मैदानात उतरले आहेत. कडक उन्हात ...

T20 World Cup 2024 : के.एल. राहुल का बाहेर, विराट करणार ओपनिंग ?

T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात निवड समितीने धक्कादायक निर्णय घेत रिंकू सिंग, केएल राहुल, शुभमन गिल या खेळाडूंना बाहेर ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला धक्का; भुसावळातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

भुसावळ : भुसावळमधून मोठी बातमी समोर आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) मोठा धक्का बसला आहे. भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र ...

आता आमदार एकनाथ खडसे सुनेच्या प्रचारात सक्रिय; वाचा काय म्हणालेय ?

रावेर : भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जाहीर केले होते. परंतु, प्रवेशाची तारीख निच्छित न झाल्याने ते अद्यापपर्यंत सुनेच्या ...

‘दारू पिऊन महिलेला अरे तुरेची भाषा वापरायची’, हे खपविले जाणार नाही; रक्षा खडसेंचा कुणाला इशारा

रावेर : महायुतीने रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

मी माफी मागतो… जनतेसमोर उद्धव ठाकरे असं का म्हणाले ? 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधानांसाठी मते मागितल्याबद्दल माफी मागतो, असे ते ...

Lok Sabha Elections : ‘या’ टप्प्यात पवार कुटुंबीयांची कसोटी, अजित पवारांचे ठरणार भवितव्य ?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांसाठी मतदान होत असून 258 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील सात ...

‘खोटारडेपणा करून दिशाभूल…’, डॉ. हिना गावितांचा काँग्रेसवर हल्लाबोल

साक्री : मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहेत. आता आरक्षण, ...

नंदुरबारात आज बावनकुळे; होणार महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

नंदुरबार : महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज २ रोजी भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. श्री बावनकुळे यांच्या उपस्थीतीत महायुतीच्या ...