Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, आता उज्ज्वल निकम लढवणार खटला!

बीड : जिल्ह्यातील गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि सहाय्यक विशेष सरकारी वकील ...

महाशिवरात्रीचा शुभयोग : ‘या’ राशींना मिळणार खरं प्रेम, जाणून घ्या तुमची रास

महाशिवरात्री 2025 या पवित्र दिवशी ग्रहयोग आणि राशींवर होणारा प्रभाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी ...

Jalgaon News : एसटी महामंडळात २६३ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च

जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी महामंडळ) मोठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात अप्रेंटिस ...

‘या’ पेट्रोलियमची धमाकेदार ऑफर : 75 रुपयांचे मोफत पेट्रोल अन् 1000 रुपयांचा कॅशबॅक!

गेल्या काही वर्षांपासून महागाईने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. भाजीपाला, डाळी-धान्य, इंधन अशा प्रत्येक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या ...

महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा; ‘या’ नेत्यांना सोपवल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या!

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांसाठी आज नव्या सदस्यांची घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आपल्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या ...

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत सात महत्वपूर्ण निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत एकूण सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, ...

Champions Trophy 2025 : टीम इंडिया उपांत्य फेरीत, कोणाविरुद्ध होणार सेमीफायनल?

दुबई : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील सामने रंगात आले असून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या दोन संघांची घोषणा झाली आहे. ग्रुप A ...

जळगावात अनोळखी इसमाचा मृत्यू, जिल्हापेठ पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव : शहरातील रुबी हॉस्पिटलजवळ एका अंदाजे ३० वर्षीय अनोळखी इसमाला २३ फेब्रुवारी रोजी रात्री १.४५ वाजता १०८ रुग्णवाहिकेद्वारे सिव्हील हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी ...

Kolhapur Crime News : व्याजासाठी शरीरसुखाची मागणी, दारू पाजून महिलेवर वारंवार अत्याचार!

कोल्हापूर । कोल्हापूर शहरात व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ...

महाशिवरात्रीपूर्वीच मंदिरात चोरी! महादेव मंदिरातील सोन्याचे कवच, त्रिशूल आणि पितळी नाग लंपास

जळगाव : जळगाव जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक ...