Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

सरकार देणार दरमहा १८ हजार ? काय आहे संपूर्ण प्रकरण

केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. लोक या योजनांची माहिती यूट्यूब, वेबसाइट आणि सोशल मीडियावर देतात. त्याचबरोबर काही घोटाळेबाज सरकारी योजना आणि ...

आरसीबीच्या चाहत्यांनो हिंमत हरू नका, बेंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो, फक्त…

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या चाहत्यांना हे शीर्षक वाचून आणि ऐकून आनंद होईल. हे घडेल की नाही हे सध्या तरी सांगणे कठीण आहे, पण तसे होऊ ...

Girish Mahajan : राऊतांचे ते वक्तव्य आक्षेपार्य, काय म्हणाले होते संजय राऊत ?

जळगाव : महाविकास आघाडीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या  उमेदवारांचे २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रमुख म्हणून संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे ...

Gulabrao Patil : मोदीजींवर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही !

जळगाव : मोदीजी कोण आहेत हे संजय राऊतांना माहिती नाही. मोदीजींवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांव ...

‘राजाराम राऊतची ओलाद असेल तर…’, गुलाबराव पाटलांचे थेट संजय राऊतांना आव्हान

जळगाव : विधानसभा निवडणूकांना अजूनही सहा महिने बाकी आहेत. जर राजाराम राऊतांची ओलाद असेल तर जळगाव ग्रामीणमध्ये उभा राहून दाखव. चारही मुंड्या चित केल्या ...

‘नाहीतर अहिराणीमध्ये घाण-घाण शिव्या दिल्या असत्या…’, राऊत गरजल्यावर पाटीलही बरसले

जळगाव : जळगाव जिल्हा हा बहिणाबाई चौधरी यांचा जिल्हा आहे. काल माझे आवडते मित्र आणि खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेले आणि ...

Raksha Khadse : आजची गर्दी बघून विरोधकांना धक्काच बसला असेल, नक्की काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

जळगाव : आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की. कारण  एवढ्या उन्हात आपण सर्वांनी मला आणि स्मिताताईंना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. समोरचे ...

Smita Vagh : जनता ही संस्कृत आहे, माझा पूर्ण विश्वास !

जळगाव : ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून येईल असं मला या ठिकाणी विश्वास आहे. आज सगळ्या विरोधकांनाही लक्षात येईल की त्यांनी काल आम्हाला आव्हान ...

‘काल याच मैदानावर तीन नग आले होते’, अनिल पाटलांचा कुणावर हल्लबोल

जळगाव : काल याच मैदानावर तीन नग आले होते, असे म्हणत मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी खासदार संजय राऊत, जयंत पाटील जितेंद्र ...

‘तुला तुझ्या आईने दूध पाजले असले तर ये जामनेरमध्ये’, संजय पवारांचे थेट कुणाला आव्हान ?

जळगाव : ‘तू काय गिरीश महाजनांना चॅलेंज देशील; तुला तुझ्या आईने दूध पाजले असले तर ये जामनेरमध्ये आणि प्रूफ करून दाखव. असे थेट आव्हान ...