Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

‘आदिवासींसाठी काम करण्याची गरज, त्यांच्यात शांतता व साधे जीवन…’, आणखी काय म्हणाले सरसंघचालक ?

गुमला, झारखंड : आदिवासी समाज मागासलेला असून त्यांच्यासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात खूप काम करण्याची गरज आहे, असे भागवत यांनी सांगितले. वन क्षेत्रात राहणाऱ्या ...

टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० चा कर्णधार

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला T20 कर्णधार बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या आता T20 संघाचा उपकर्णधारही नाही. ...

दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली की षड्यंत्र ? लोको पायलटचा धक्कादायक दावा

यूपीच्या गोंडा जिल्ह्यात गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला जाणारी 15904 दिब्रुगढ एक्सप्रेस रुळावरून घसरली. जिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचे 10 डबे ...

मुख्यमंत्री शिंदे यांनी तयार केला आराखडा, विधानसभा निवडणुकीत इतक्या जागांवर लढणार !

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ ...

उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, दिली ही परवानगी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना (UBT) पक्षाला सार्वजनिक देणग्या स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक ...

अंमली पदार्थांवर राहणार नियंत्रण ! अमित शहांच्या बैठकीत इंटीग्रेटेड प्लान

गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली देशातील अमली पदार्थ नियंत्रणाबाबत मोठी बैठक होत आहे. संपूर्ण भारतातील ड्रग्जच्या विरोधात एकत्रितपणे आणि निर्णायकपणे लढा देणे हा या ...

कर्णधार होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवला बीसीसीआयकडून मोठा इशारा !

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा कधीही होऊ शकते. या मालिकेतून सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 संघाचा कर्णधार बनवले जाईल, असे मानले जात आहे. त्याला संघाची ...

Gautam Gambhir : गंभीरने कोणत्या खेळाडूसोबत काम करण्यास दिला नकार, मोठा खुलासा…

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केव्हाही होऊ शकते, पण या आधी रोहित शर्माच्या खुर्चीवर आता कोण बसणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहित शर्माने ...

दिब्रुगड एक्स्प्रेस रेल्वे अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. दुपारी 3 च्या सुमारास दिब्रुगड एक्स्प्रेसचे (15904) सुमारे 12 डबे रुळावरून घसरले. ही एक्स्प्रेस ट्रेन ...

विधानसभेला किती जागा लढणार ? ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाची बैठक सुरु

आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून, सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरु ...