Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

खुशखबर ! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाला यश; आता ‘ही’ एक्सप्रेस भुसावळपर्यंत धावणार

जळगाव : रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर – नंदुरबार (०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार आहे. यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे ...

Pandharpur Wari : भुसावळवरून हजारो भाविक पंढरपूरला रवाना; विशेष रेल्वेची व्यवस्था, मंत्री रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी

Pandharpur Wari : पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतूर झाले आहेत. जळगाव ...

शरद पवारांच्या घरात शिजतेय राजकीय खिचडी ? भुजबळांपाठोपाठ आता सुनेत्रा पवार…

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोमवारी छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची ...

Gautam Gambhir : रोहित, विराट, बुमराहला श्रीलंकेत वनडे खेळवण्याच्या मूडमध्ये; पाठवला मॅसेज !

Gautam Gambhir in action mode : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंची सुट्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून,  ...

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी अन् आता चोराला होतोय पश्चात्ताप; म्हणाला…

Narayan Surve : आपल्या कवितांमधून वास्तववादी चित्रण, समाजाला आरसा दाखवणारे लोकप्रिय कविवर्य नारायण सुर्वे यांनी आयुष्याने दिलेले संघर्ष, अडचणी, हालअपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्या. त्यांचं मराठी ...

‘विठ्ठल नामाची शाळा भरली…’, जळगावच्या ‘या’ शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली भव्य दिव्य दिंडी

पाचोरा : आषाढी एकादशीनिमित्त व जागतिक साक्षरता व आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी ...

जळगाव जिल्ह्यात भरपूर पाऊस; मात्र ‘या’ धरणात अद्याप पाण्याची आवक सुरू झालेली नाही !

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. खरीप पिकांना संजीवनी प्राप्त झाली असून, सर्वत्र पाण्याची डबकी व हिरवळ असे निसर्गाचे रूपडे तयार ...

जळगाव जिल्ह्यात शेती पाण्याखाली; पिकांचे प्रचंड नुकसान

जळगाव : जोरदार वारा आणि मेघगर्जनासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात हाहाकार उडला. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली. जमिनीचा सुपीक थर वाहून गेला. पिकांचे ...

युवक अन् क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर; असे आहे दौऱ्याचे नियोजन

जळगाव : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या आज 15 रोजी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आाषढी एकादशी निमित्ताने सुडणाऱ्या ...

सेंट्रल बँकेच्या लोहारा शाखेत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार; ग्राहक वैतागले

पाचोरा : लोहारा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद ...