Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आजचे राशीभविष्य : नोकरदार, व्यावसायिकांना फायदा होईल, जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष: व्यवसायात गुंतलेल्या लोकांना विस्तारासाठी जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावे. तुमच्या महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. राजकारणात ...

दुर्दैवी ! जळगाव जिल्हयातील चार विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू; नेमकं काय घडलं ?

जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील ...

नगरदेवळ्यात वादळी पावसाने केळी बागा जमिनदोस्त, अमोल शिंदेंची पाहणी

नगरदेवळा ता. पाचोरा : औट्रमघाट व नागदच्या दिशेकडून मंगळवारी 4 जून रोजी संध्याकाळी आलेल्या वादळी  पावसाने नगरदेवळा व परिसरातील केळीमालाने बहरलेल्या उभ्या केळी बागा ...

पत्नी मुलांसोबत माहेरी, घरी पतीने उचललं टोकाचं पाऊल; बांभोरीमधील घटना

धरणगाव : बांभोरी येथे जयेश सुभाष तायडे (३५) याने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजता ...

पारोळा बसस्थानकात प्रवाश्यांची गैरसोय; प्रवाश्यांची पाण्यासाठी भटकंती

पारोळा : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून विकतचे पाणी घेण्याची वेळ प्रवाश्यांवर येवून ठेपली आहे. ...

दापोरीमध्ये वादळी पावसामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे ४ ते २० रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभी केळी पूर्णपणे आडवी पडली. ...

युरोप लिहू शकतो नवीन ‘कथा’, रॉकेटच्या वेगाने धावली सोने-चांदी

सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती ते गुरुवारी खरे ठरले. युरोपियन सेंट्रल बँक गुरुवारी व्याजदरात कपात करू शकते. ही कपात 0.25 ...

Amol Jawle : केळी उत्पादक शेतकऱ्यांना ‘पीक विम्या’तून नुकसानीची भरपाई द्या !

जळगाव : वादळी वाऱ्यामुळे व हवामानावर आधारीत केळी पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई ‘केळी फळ पीक विम्या’च्या माध्यमातुन शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजप ...

निवडणूक निकालानंतर ‘आरबीआय’चा मूड कसा आहे, EMI वर उद्या होईल निर्णय

लोकसभा निवडणुका संपल्या आहेत, आता तुमच्या नावावर कर्ज सुरू असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. होय, तुमच्या कर्जाचा EMI वाढेल की नाही ...

एनडीए की इंडिया, कोणाचे सरकार स्थापन होणार ? अखिलेशने सांगून टाकलं, दिल्लीला रवाना !

कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांचा १७००७६ मतांनी पराभव केला. अखिलेश यांना एकूण 640207 मते मिळाली, तर सुब्रता ...