Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

महाराष्ट्रात शून्यावर आऊट होईल काँग्रेस, नेते तोंड लपवतील; कुणी केला हल्लबोल

पक्षाविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी संजय निरुपम यांची ३ एप्रिल रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता पुन्हा संजय निरुपम यांचे काँग्रेस पक्षाविरोधातील वक्तव्य ...

भीषण अपघात ! बस खड्ड्यात पडली, 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

छत्तीसगडच्या दुर्गमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी भरलेली बस खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी ...

पारोळ्यात रा.स्व. संघाचे पथसंचलन उत्साहात; शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष

पारोळा : येथील राष्ट्रीय स्वयंसवेक संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नूतन वर्षारंभ निमित्ताने शहरातील विविध मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले. यात शेकडो स्वयंसेवकांनी ...

वैशाली सुर्यवंशी यांच्यामुळे निराधारांचा गुढीपाडवा झाला गोड !

पाचोरा : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत ...

Nandurbar News : गुढीपाडव्यापासून संतांचे श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील श्री सिद्धिविनायक मंदिरा जवळील संतांचे श्रीराम मंदिर गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे पुरातन संतांचे ...

पतीच्या मित्रासोबत अफेअर; ब्रेकअपनंतर डॉक्टर महिलेने केली आत्महत्या

छत्तीसगडमधील बिलासपूर येथील लेडी डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी जिम ट्रेनर सूरज पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत डॉक्टरचे जिम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात समोर ...

PBKS vs SRH : हैदराबादने गमावल्या तीन विकेट , हेड-मार्कराम बाद

PBKS vs SRH : हैदराबादने गमावल्या तीन विकेट , हेड-मार्कराम बाद

दुर्दैवी ! भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेतखेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव ते पाचोरा महामार्गवर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ...

चांदीमध्ये रॉकेटसारखा वेग, प्रथमच पार केले 83 हजार

एकीकडे सोने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही रॉकेटसारखी वाढ होताना दिसत आहे. देशातील वायदे बाजारात चांदीच्या भावाने प्रथमच 83 हजार ...

गुढीपाडवा मेळावा ! थोड्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबई : शिवाजी पार्क येथे सेनेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामेळाव्यात थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत.