Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

निवडणुकीच्या घोषणेनंतर पीएम मोदी पहिल्यांदाच पोहोचले एमपीत; जबलपूरमध्ये ‘रोड शो’

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रोड शो करत आहेत. शहरातील भगतसिंग चौकातून पंतप्रधान मोदींच्या या रोड शोला सुरुवात झाली. सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा ...

“बाबू जिवंत आहे”, भावाचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमधून पळाला… पोलिस धावले मागे

हरियाणातील फरिदाबाद येथील बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृतदेह घेऊन त्याच्या कुटुंबीयांनी पळ काढल्याने गोंधळ उडाला. तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती. डॉक्टरांनी ...

तरुणीचा जीव जडला दोन मुलांच्या बापावर, सापडला दोघांचा मृतदेह, काय आहे प्रकरण

छत्तीसगडमधील बालोदाबाजार येथे एका पुरुषाचे आणि अविवाहित तरुणीचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि मृताच्या पत्नीला याची माहिती ...

खेडगावात हातमजुराची आत्महत्या, काय कारण

पाचोरा :  खेडगाव (नंदिचे) येथील हातमजुरी करणाऱ्या एका इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी ...

लघुसिंचन विभागातील प्रभारी उपअभियंताचा सेवानिवृत्त सत्कार

नंदुरबार : येथील पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागातील प्रभारी उपअभियंता यशवंत गायकवाड हे 30 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहपत्नीक सत्कार गटविकास अधिकारी जयंवत उगले ...

कडक उन्हात पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पडणार पाऊस

एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जूनसारखा उकाडा जाणवू लागला. शनिवार 6 एप्रिल रोजीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान ...

नदीच्या काठावर रील बनवत होता तरुण, अचानक काहीतरी झालं… पहा व्हिडिओ

आजच्या काळात प्रत्येकाला रील बनवून प्रसिद्ध व्हायचे असते आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. बरं, आजकाल लोकांमध्ये यासाठी संयम राहिलेला नाही. प्रत्येकाला लगेच ...

रेल्वे महिला अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यावर छळाचा आरोप !

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत तैनात असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर रेल्वेच्या ...

एप्रिलमध्ये चुकूनही ही चूक करू नका, तुम्हाला भरावा लागू शकतो जास्त कर

एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन सुरू केले असेल. अशा परिस्थितीत तुम्ही कर बचतीचे अनेक पर्याय शोधायला सुरुवात केली असेल. ...

दारू खरेदीच्या नियमात बदल : जाणून घ्या सविस्तर

छत्तीसगडच्या विष्णुदेव साई सरकारने मागील काँग्रेस सरकारच्या दारू धोरणात अनेक बदल केले आहेत. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी सरकारने आपले उत्पादन शुल्क ...