Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आता सीबीआय के. कविता यांची चौकशी करणार, न्यायालयाने दिली परवानगी

CBI आता दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात तुरुंगात असलेल्या BRS नेत्या के. कविता यांची चौकशी करणार आहे. शुक्रवारी सीबीआयने के. कविता यांची चौकशी करण्यासाठी ...

वसंत मोरेंचा अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

पूर्वाश्रमीचे मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. वंचितने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर त्यांनी ...

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी NIAचे 18 ठिकाणी छापे, तपास तीव्र

एनआयएने बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात 18 ठिकाणी छापे टाकले, ज्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. याशिवाय एनआयएने बॉम्बस्फोटातील फरार आणि अटक ...

लालू यादव यांना धक्का, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक वॉरंट जारी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या खासदार आमदार न्यायालयाने सुमारे तीन दशक ...

एक महिन्याची मेहनत, 30 हजार रुपये खर्च; तुम्हाला मिळतील रोजचे 2 हजार रुपये

आजच्या काळात प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत. आता लोकांमध्ये पैसे कमवण्याची इच्छा निर्माण झाली आहे असे नाही, परंतु स्मार्ट पद्धतीने पैसे कमवण्याच्या इच्छेबाबत असे म्हणता ...

निवडणूक आयोगाने दिले चरणदास महंत यांच्यावर कारवाईचे आदेश; काय आहे कारण

छत्तीसगडचे विरोधी पक्षनेते चरणदास महंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण दिल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. काल भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य ...

प्रोफेसर शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या शोमा सेन यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एल्गार परिषद प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला आहे.

शेजाऱ्याशी प्रेमसंबंध, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

गोरखपूर जिल्ह्यातील गुलरीहा पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर पोलिसांसह लोकांची दिशाभूल करण्यासाठी पतीचा मृतदेह फासावर लटकवला. सकाळी ...

जळगावात लाकूड पेठमध्ये गोदामाला आग; सुदैवाने जिवितहानी टळली

जळगाव : शहरातील लाकूड पेठमध्ये आज शुक्रवारी गोदामाला अचानक आग लागली. यावेळी महापालिकेचे दोन अग्नी शमनदल दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली ...

दहशतवादी रतनदीप सिंग गोळीबारात ठार

दहशतवादी रतनदीप सिंग यांची काल रात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बालचौरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. डीएसपी बालचौर शाम सुंदर शर्मा म्हणाले, “मोटारसायकलवरून आलेल्या दोन लोकांनी कारमध्ये ...