Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

पोषक वातावरणात होळी, धुलिवंदन सण साजरी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव : जिल्हयात होळी, धुलिवंदन हे सण दरवर्षी मोठया उत्सवात साजरे केले जातात. सण साजरी करतांना कायद्याचे, नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घेण्यात ...

मोठी बातमी ! ‘सिमी’ संघटनेवर कार्यवाही करण्याचे आदेश

जळगाव : केंद्र शासनाने त्यांच्या अधिसूचना क्रमांक S.O. ३५४ (E) दि. २९ जानेवारी २०२४ अन्वये बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ कायद्याच्या कलम ३ च्या ...

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय ?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

15 फूट खोल गटारात तीन जण पडले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील मालवणी परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या १५ फूट खोल खोलीत तीन जण पडले. यात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात ...

‘मी काम करेन, पण आधी माझ्यासोबत…’ पीएफ मागितल्यावर एचआरने तरुणीकडून…

पीएफची रक्कम घेण्यासाठी गेलेल्या मुलीला एचआर मॅनेजरने तिला पीएफची रक्कम देण्याच्या बदल्यात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. याप्रकरणी तरुणीने खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा ...

Lok Sabha Elections : विविध परवाने देणारे जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी घेताना परवानगी देणारे अधिकारी कोण ...

CSK Vs RCB IPL 2024 : आज होणार आयपीएलचा पहिला सामना

इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या १८व्या हंगामाला आज 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने असतील. ...

इस्रोचे मोठे यश, भारताच्या पहिल्या रीयूजेबल लाँच व्हीकलची यशस्वी चाचणी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (22 मार्च) पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपण वाहन ‘पुष्पक’ चे चाचणी उड्डाण केले. हे चाचणी उड्डाण भारतीय अंतराळ ...

सोन्या-चांदीच्या दरात बदल, काय आहेत आजचे दर ?

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता सोन्याच्या फ्युचर्सच्या दरात मंदी दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ६६,९४३ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. मात्र आज त्याचे ...

मोठी बातमी ! भाजप आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप आमदार प्रसाद लाड हे राज ठाकरेंच्या भेटीला निघाले आहेत. दरम्यान, मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता असतानाच या भेटीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.