Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन घरांना भीषण आग, कुटुंबाचा आक्रोश

जळगाव :  गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाल्याची घटना आज  १८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावात ...

माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना धक्का, आजच तुरुंगात जावं लागणार, जाणून घ्या सविस्तर

मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.

माफ करा, रागाच्या भरात मी खोटा आरोप केला, माजी काँग्रेस आमदारांचे माफीनामा पत्र

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मनेंद्रगडमधील काँग्रेसचे आमदार डॉ विनय जयस्वाल यांनी बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता. जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ...

Jalgaon News : अवैधरित्या लाकूड वाहतूक, गुन्हा दाखल

जळगाव : मोहरला ते कोरपावली रस्त्याने वाहनचालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली हा अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असताना वनविभागाच्या पथकाने सदर इसमा विरुध्द वनअपराध ...

किरकोळ कारणावरून कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला; जळगावातील घटना

जळगाव : किरकोळ कारवानावरून महिलेसह मुलगा आणि पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी पिंप्राळा हुडको भागात घडली. यात ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाची मोठी कारवाई; सहा राज्यांच्या गृहसचिवांना पदावरून हटवले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एका डीजीपीसह सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये  उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश ...

आरसीबीला डब्ल्यूपीएलचा सर्वोत्तम संघ मानत नाही सौरव गांगुली, जाणून घ्या काय म्हणाले ?

आरसीबी संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले असून, आरसीबी संघ आता डब्ल्यूपीएलचा नवा चॅम्पियन आहे. चॅम्पियन म्हणजे सर्वोत्तम, ज्याच्याशी बहुतेक लोक सहमत होऊ इच्छितात. पण, सौरव ...

Lok Sabha Elections : काँग्रेसचे उर्वरित उमेदवार आज जाहीर होऊ शकतात…

छत्तीसगडमधील लोकसभेच्या 11 पैकी 6 जागांसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित 5 जागांसाठी आज संध्याकाळी नावे जाहीर होऊ शकतात. दरम्यान, पीसीसी ...

इलेक्टोरल बाँड्सवर SBI ला सुप्रीम कोर्टाची फटकार, म्हणाले “21 मार्चला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत…”

इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) जोरदार फटकारले आहे. न्यायालयाने एसबीआयला सांगितले की बाँडचा संपूर्ण डेटा सार्वजनिक करण्याचे आदेश असूनही, ...

सोन्या-चांदीच्या दरात बदल, जाणून घ्या आजचा भाव

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत.  आम्ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, ...