Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आजचे राशिभविष्य, १५ मार्च 2024 : ‘या’ राशीच्या लोकांची फसवणुकीची शक्यता, सावध रहा !

मेष – राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी खूप खर्च होणार आहे. तुम्ही कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करण्याचा प्लान करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील लोक आपल्या ...

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे. यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. पक्षाने जारी केलेल्या फोटोमध्ये ममता बॅनर्जी रुग्णालयात दाखल ...

विराटचा फॉर्म आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान निश्चित करेल : मोहम्मद कैफ

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने म्हटले आहे की, स्टायलिश फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान निश्चित करेल. कोहलीने बेंगळुरू येथे अफगाणिस्तानविरुद्ध शून्यावर धाव ...

कॉन्स्टेबलच्या पत्नीच्या खुनाचा उलगडा; प्रियकराने ‘या’ कारणावरून केली होती हत्या !

विधानसभा मतदारसंघातील अमासिवनी पोलीस वसाहतीत झालेल्या कॉन्स्टेबलच्या पत्नीच्या खून प्रकरणाची उकल पोलिसांनी केली आहे. महिलेची हत्या तिच्या प्रियकरानेच केली होती. हत्येसाठी आरोपी मुंबईहून विमानाने ...

एरंडोलला नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा…!

एरंडोल : अंजनी धरण उशाशी असूनही पाणी वितरणाचे नियोजन नसल्यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. विशेष हे की सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून लग्न सरयीचे ...

अवैध उत्खनन… पथकाच्या वाहनांवर दगडफेक, पाठलाग करून बेदम मारहाण

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात खनिकर्म पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केला. कालापिपाळ तहसील परिसरातील मोहम्मदपूर गावात खनिकर्म विभागाचे अधिकारी गौणखनिज उत्खननाचे कंत्राट घेतलेल्या खासगी कंपनीच्या लोकांसह ...

जखमी गायीला हेलिकॉप्टरने नेले डॉक्टरकडे, पहा व्हिडिओ

आपल्या देशात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तुमच्या लक्षात आले असेल की इथले लोक अनेकदा पहिली भाकरी गायीला खायला घालतात आणि मगच स्वतः ...

बंगालमध्ये काँग्रेसला धक्का, डाव्यांनी जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसपाठोपाठ आता डाव्या पक्षांनीही काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपविरोधात काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी होण्याची शक्यता असताना डाव्या ...

Jalgaon News : असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ; जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

जळगाव :  जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ...

निलेश लंके थोड्याच वेळात करणार शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते नुकतेच शरद ...