Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

चाळीसगावात माणुसकीचे दर्शन; अपघातग्रस्त प्रवाशांना दिले जेवण

चाळीसगाव : चाळीसगावकरांच्या माणुसकीचं दर्शन बघायला मिळालं असून, अपघातग्रस्त प्रवाशांना मदतीचा हात दिलाय. संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसला कन्नड घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला. यामुळे ...

PM मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार, करू शकतात मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याची घोषणा करू शकतात, अशी शक्यता ...

मुलाची कामगिरी पाहून वडील भावूक, पाणावलेले डोळे; पहा व्हिडिओ

मुलांना आईशी जास्त ओढ असली तरी बाप हाच असतो जो आपले प्रेम आणि भावना व्यक्त होऊ देत नाही, पण तोही मुलांवर आई इतकेच प्रेम ...

विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे !

नंदुरबार :  विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार नगर परिषद संचलित स्व. ...

धोनी निवृत्त झाल्यानंतर रोहितने चेन्नईचे नेतृत्व करावे; कुणी व्यक्त केली इच्छा ?

आयपीएलचा आगामी हंगाम २२ मार्चपासून खेळवला जाणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर असतील. पहिले नाव रोहित शर्माचे आहे, जो यावेळी फलंदाज ...

Lok Sabha Elections : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा उमेदवारी पदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. रविवारी दुपारी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या घोषणेच्या काही तासांनंतर, पक्षाचे ...

बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले, पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर

कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत पुनियाचा पराभव झाला आहे. टोकियो ऑलिम्पिक (2020) कांस्यपदक विजेता ...

टेंभरून खाण्यासाठी जंगलात गेला, अस्वलाने केला हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय बालकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

बंगालनंतर आता महाराष्ट्रात… उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर काँग्रेस नाराज !

बिहार, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील इंडिया युती तुटल्यानंतर आता महाराष्ट्रातही संकट अधिक गडद होत आहे. महाराष्ट्रात, एनसी शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना ...