Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

घरात सापडले सात जिवंत बॉम्ब, पोलीस सतर्क

दरभंगा येथील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात सात जिवंत बॉम्ब सापडले आहेत. जिवंत बॉम्ब सापडल्याचे वृत्त आल्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली. बॉम्ब सापडल्यानंतर नागरिकांमध्ये ...

Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या 15 व्या वित्त आयोग अनुदान

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेला खर्च याचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा ...

प्रेयसी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होती; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

छत्तीसगडमधील मुंगेली येथील शैलेंद्र जैस्वाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण पोलिसांनी उकलले आहे. प्रेयसीकडून ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराच्या दबावामुळे शैलेंद्र जैस्वाल यांनी आत्महत्या केली होती. मृताने लिहिलेल्या ...

खरगटे पाणी फेकले; शिवीगाळ करत महिलेला बेदम मारहाण, तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : खरगटे पाणी फेकल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत लाकडाने बेदम मारहाण केली. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २९ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ...

Gold-Silver Price : काय आहेत आजचे दर ?

सोन्याची आजची फ्युचर्स किंमत मागील बंद किंमतीपासून सुरू झाली. मात्र, नंतर त्याची किंमत वाढू लागली. चांदीच्या वायदेची आज तेजीसह सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या ...

अनंत-राधिका इतिहास घडवणार ? लग्नात खर्च होणार आहेत इतके कोटी

भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून आणि जगातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. 1 ते 3 ...

‘माविआ’चं ठरलं ! लोकसभेसाठी कोण किती जागा लढणार ? जाणून घ्या सविस्तर

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २१ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १५ जागांवर लढू ...

महाराष्ट्र भाजप मंथन, ‘मिशन 48’ यशस्वी करण्यासाठी शपथ

लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची (भाजप) रविवारी आढावा बैठक झाली. मुंबईतील नरिमन पॉइंट भाजप कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करून ...

कुठे मक्का, तर कुठे फळबागा; अवकाळीने मोडलं कंबरडं; नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

पारोळा : तालुक्यात वादळी वारा, गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्यानेमक्का, ज्वारी, हरभरा, गहू,टरबूज जमिनीदोस्त झाले असून, निंबूसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान,  महाराष्ट्र ...

सासरी जायचे नव्हते… ६ महिन्यांपासून माहेरी, भावानेच केली बहिणीची हत्या

उत्तर प्रदेशातील औरैया येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका भावाने आपल्या विवाहित बहिणीची गळा आवळून हत्या केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी ...