Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’

धुळे : साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे ...

Jalgaon News : जिल्ह्यात गारपीटीमुळे पीकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव : जिल्ह्यात  सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून निघून जाण्याची ...

पारोळ्यात नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधीकाऱ्यांकडून पाहणी

पारोळा : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मोंढाळे प्र.अ.,हिवरखेडे येथे शेतशिवारात जावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ...

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, जळगावातील घटना

जळगाव : पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करताना विजेच्या धक्का बसल्याने ३८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू दुर्दैवी झाला.  ही  घटना शहरातील वाघ नगर परिसरात ...

Jalgaon News : केळी पीक विमा अपीलात ६,६८६ प्रस्ताव मान्य, पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ११०३२ इतक्या शेतक-यांचे केळी पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ८१९० शेतक-यांनी तालुकास्तरीय समिती कडे अपील दाखल ...

Jalgaon News : प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्वास्थ संजीवनी कार्यक्रमातून होणार कायापालट

जळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या माध्यमातून सात कोटी रुपयांचा ...

Jalgaon News : महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहासाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन

जळगाव : केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील सामर्थ या योजनेअंतर्गत सखी निवास (नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह) ही घटक योजना राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित ...

जामनेर येथील मालमत्तेचा 27 मार्चला लिलाव

जळगाव :  जामनेर येथील गट क्र.304/2/ब/१ क्षेत्र हे. ०.८१ ही स्थावर मालमत्ता कसुरदार सुरेशचंद्र दिपसंद्रजी साबद्रा जामनेर यांनी अवैध गौणखनिज दंड न भरल्याने शासन ...

Jalgaon News : अवैध गौणखनिज करीत असताना वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

जळगाव : जामनेर तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुध्द दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे परंतु सदर वाहनाचे मालक ...

अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी संकटात; माजी आमदार चंद्रकांत सोनवणे पोहचले बांधावर

जळगाव : जिल्ह्यात अवकाळीचा फटका सर्वत्र बसला असून, चोपडा तालुक्यात आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी तात्काळ महसूल प्रशासनाच्या ...