Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

शेतकरी आंदोलनाचा परिणाम; 300 कोटींचे नुकसान, कापड बाजार ठप्प

शेतकरी आंदोलनाचा परिणाम व्यवसायावरही दिसून येत आहे. देशातील व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनमुळे व्यवसायावर परिणाम होत असून,  एकट्या ...

श्रीमंत लोक कसे वाचवतात सर्व कर, येथे मिळते 100% सूट

आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही तुमचा आयकर मोजण्यात व्यस्त असाल. पैसे कोठे गुंतवायचे किंवा तुमच्या पैशाचे खाते कसे ठेवायचे जेणेकरून तुम्ही जुन्या ...

सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ?

भारतीय सराफा बाजारात सध्या चढ-उतार होत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली. कमकुवत मागणीमुळे आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ...

काँग्रेसने अखिलेश यादव यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी, केले मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष

काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बाबा ...

सरकारचं टेन्शन वाढणार… आरक्षण मिळूनही खुश नाही जरांगे ?

मराठा आरक्षण विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले असून ते आता विधान परिषदेत मांडले जाणार आहे. राज्यातील मराठा समाजाच्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात ...

संतप्त शेतकरी दिल्लीला घेराव घालण्याच्या तयारीत; बॅरिकेड तोडण्यासाठी मागवला जेसीबी

किमान आधारभूत किमतीसह डझनभराहून अधिक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, ...

अखिलेश यादव यांना मोठा झटका, स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोडली सपा…

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी सपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...

अमित शाह यांचा झंझावाती दौरा, तीन ठिकाणी घेणार एकाच दिवशी सभा

केंद्रीय गृहमंत्री 22 फेब्रुवारीला छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. शाह एकाच दिवसात राज्यातील अनेक शहरांना भेटी देतील आणि तेथे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. ...

घराला अचानक आग; भावासह बहिणीचा होरपळून मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना

धुळे : घराला अचानक लागलेल्या आगीत भावासह बहिणीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील लोणखेडी येथे घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. ...

शिव एकता मित्र मंडळाची शिवजयंती हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकोप्याचे प्रतीक !

पारोळा : शिव एकता मित्र मंडळाची शिवजयंती हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी केले. शिव कॉलनी परिसरातील शिव ...