Saysing Padvi
मराठा आरक्षण ! राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
आई-बाबा, मला माफ करा, माझं जाणं चांगलं होईल; विद्यार्थ्याने घेतला गळफास
राजस्थानच्या उदयपूरमधून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गळफास घेण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याने आत्महत्येचे पत्रही लिहिले असून, त्यामध्ये त्याने आपल्या पालकांची ...
आता शरद पवार गटाकडे कोणता पर्याय ?
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय जाहीर केला. निकाल जाहीर करताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ...
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तीव्र, बीडमध्ये जोरदार निदर्शने
राज्यातील बीडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलनाची आग पुन्हा धगधगत आहे. मराठा नेते मनोज जरंगे हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसले होते आणि पाचव्या ...
IND vs ENG : ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले, भारताला 9वा धक्का
राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडिया बॅकफूटवर दिसली.पहिल्या दिवशी 326 धावा करणाऱ्या भारतीय संघाने या सत्रात केवळ 62 धावा केल्या आणि 2 ...
भयंकर ! पतीने पत्नीचे शीर शरीरापासून वेगळे केले, हातात घेतले अन् गाठले पोलीस ठाणे
अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीचे पतीच्या पाठीमागे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात संतापलेल्या ...
मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा; बोलावले दोन दिवसीय विशेष अधिवेशन
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. 20 आणि 21 फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या ...
लोकसभा निवडणूक ! जळगाव जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोडल ऑफिसर नियुक्त
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे ...
मैत्री झाली, भेटायला बोलावलं… चार विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
राजस्थानमधील कोटा हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आहे. येथे दररोज आत्महत्येच्या घटना समोर येत असतात, मात्र यावेळी समोर आलेल्या या प्रकरणाने आश्चर्य व्यक्त केले जात ...















