Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर जीवघेणा हल्ला; ६ संशयित गजाआड

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ६ ...

मुलाच्या जन्मासाठी ही कंपनी देत आहे ६२ लाख, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अनेक देशांमध्ये लोकसंख्या वाढ ही समस्या असताना, दक्षिण कोरिया लोकसंख्याशास्त्रीय संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत, प्रजनन दरातील चिंताजनक घसरण सुधारण्यासाठी पुढाकार घेत, बूयोंग ...

कैवल्य ज्ञान विज्ञान परिवाराने दिले विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे

पारोळा : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे सिनियर केजी, फर्स्ट स्टॅंडर्ड आणि सेकंड स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांना कैवल्य ज्ञान परिवाराकडून संस्काराचे धडे देण्यात आले त्यामध्ये ...

विराट ‘हा’ ब्रँड सोडणार नाही, कंपनीने केला खुलासा

विराट कोहली हा क्रिकेट जगतातील असा स्टार आहे ज्याच्यासोबत आजही मोठ्या कंपन्या करार करतात. जेव्हा अशा बातम्या व्हायरल होऊ लागतात की विराट कोणत्यातरी कंपनीशी ...

पारोळा तालुका क्रीडा संकुलाचा कामाला सुरूवात; जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केली पाहणी

पारोळा : येथील तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होऊन बंदिस्त व खुल्या तालिमेसाठी युवकांसह क्रीडा प्रेमींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आ. चिमणराव पाटील ...

आत्म्याचा क्रोध, नवऱ्याशी भांडण, मुलीला झाला त्रास… आईने कापला गळा

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या निष्पाप मुलीचा गळा चिरला. आरोपी आई आपल्या मुलीला वेदनेने सोडून ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत ‘उष्मालाट पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

जळगाव : विकसित देशांमध्ये कोणत्याही नैसर्ग‍िक आपत्तीची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान आहे. यामुळे तेथील नागरिक, शेतकरी यांना नैसर्ग‍िक संकटांपासून सतर्क करता येते. त्यातून आर्थ‍िक व ...

खुशखबर ! जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल ६०७ कोटींचा नियतव्यय मंजूर; पालकमंत्रांच्या प्रयत्नातून ९७ कोटींची वाढ

जळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थ‍िक वर्षासाठी जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) साठी ६०७ कोटी रूपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. विशेष ...

अवैध गावठी दारू हातभट्टीच्या धंद्यावर पोलिसांचा छापा; ४० हजाराचे रसायन नष्ट

धरणगाव : अवैध दारू धंद्याविरोधात तालुका पोलिसांत कारवाई सुरु केली असून, आज गुरुवारी गावठी दारूसाठी लागणार तब्बल चाळीस हजाराचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. याबाबत ...

अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले अन् झाला वाद; एकाने गावठी पिस्तूल काढत… जळगावातील घटना

जळगाव : दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आल्याने झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ...