Saysing Padvi
…तर जळगावकरांना लोकसभा निवडणूकीच्या आचारसहिंतेचा बसू शकतो फटका !
जळगाव : राजकिय पदाधिकारी व महापालिका प्रशासनात योग्य समन्वय नसल्याचा फटका आता जळगावकरांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील विविध कॉलन्यांमधील रस्त्यांच्या कामासाठी मिळालेला ...
चोरट्यांचा धुमाकूळ ! चालकाला बाहेर ओढत कार घेऊन पळाले; जळगाव जिल्ह्यातील थरार
जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, वाहनधारकांत भिती निर्माण झाली आहे. पाचोरा तालुक्यात व्यावसायिकाला मारहाण करुन कार पळवून नेली. चाळीसगावात ...
मोठी बातमी ! उद्धव ठाकरे नंतर आता शरद पवारांना धक्का; पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला मोठा झटका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस ...
मोदी सरकारने 10 वर्षात स्वप्नांचे वास्तवात रूपांतर केले, 8 भाषांमध्ये लाँच केले चित्रपट
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार आणखी तीव्र केला आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या ...
केंद्राचा मोठा निर्णय; भारताची सीमा सुरक्षा आता होणार अधिक मजबूत
भारताची सीमा सुरक्षा आता अधिक मजबूत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत सुमारे 10 किमीचे कामही ...
पहूरमध्ये गोर बंजारा समाजातर्फे रास्तारोको; कारच्या फोडल्या काचा
पहूर : गोरसेना व विमुक्त जाती – अ प्रवर्गातील सकल संघटनेतर्फे आज मंगळवारी विविध मागण्यांसाठी येथील बसस्थानकावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी पं.स.सभापती ...
हिमाचलमध्ये प्रचंड बर्फवृष्टी; 4 राष्ट्रीय महामार्गांसह 470 रस्ते बंद
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. बर्फवृष्टी आणि पावसामुळे मंगळवारी 4 राष्ट्रीय महामार्गांसह 470 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले. या ...
दुसरी कसोटी जिंकूनही टीम इंडियाचा होतोय पराभव; समोर आले धक्कादायक सत्य
भारताच्या दौऱ्यावर कोणताही संघ आला असेल तर त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका भारतीय फिरकीपटूंचा असतो. अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंविरुद्ध अनेकदा प्रतिस्पर्धी संघ ...
देवमोगरा आदर्श आश्रमशाळेत प्रवेश सुरु; ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत
जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ( ता. नवापूर, जि. नंदुरबार ) येथे १०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ ...















