Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आसाम रायफल्सच्या जवानाने सहकाऱ्यांवर केला गोळीबार; स्वत:लाही गोळी मारून ठार मारले !

मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमारेषेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यांनतर त्यांने स्वतःला गोळी मारून ठार केले. ...

काँग्रेसची नवी पिढी निवडणुकीत उतरणार, तयारीला लागले आहेत हे नेते

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि आरएलडी यांच्यात अंतिम करार झाला आहे, मात्र काँग्रेससोबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सपा प्रमुख अखिलेश यादव ...

संसदेच्या सुरक्षेनंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता CISF ठेवणार नजर

संसदेचे संरक्षण आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांकडून केले जाईल. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटवर ...

पोलिसांवर दगडफेक, २९ जणांना अटक, सात जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

एरंडोल : पोलिसांच्या दिशेने मोठमोठे विटा व दगड फेक करण्यात आल्याची घटना २२ जानेवारी रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास रंगारी पुलाच्या कोपऱ्यावर घडली. या ...

पारोळ्यात शोभायात्रेत ‘हिंदू’ विराट शक्तीचे दर्शन

पारोळा : सियावर प्रभू श्रीरामचंद्र की जय..जय-जय श्रीराम यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी जयघोषचा निनाद बॅण्ड, डिजेतून निघणारी रामधून, फटाक्यांची आतषबाजी अन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ओतप्रोत आनंदात ...

NPS मध्ये मिळणार दिलासा ? अर्थसंकल्पात होऊ शकते ही मोठी घोषणा

ज्येष्ठ नागरिकांसाठी योगदान आणि पैसे काढण्यावर कर सवलती वाढवून सरकार राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिक आकर्षक बनवू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDA ने कर्मचार्‍यांच्या ...

प्रभू रामाची समोर आली दुसरी मूर्ती

अयोध्येत प्रभू रामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर आता आणखी एक प्रभू रामाची मूर्ती समोर आली आहे. पांढऱ्या रंगात दिसणारी ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापन ...

शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद केलं अन्… आईलाही सोडले नाही !

अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मुलांमधील भांडणामुळे गुंडांनी एका निष्पाप मुलीला एका खोलीत बंद केले आणि तिला बेल्टने एवढी मारहाण केली की ...

हिंसाचाराच्या 48 तासांत चालवला बुलडोझर, मीरा रोडवर बेकायदा बांधकाम पाडले

मुंबईतील भाईंदर आणि नया नगर येथे दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकार आणि प्रशासन दोघेही कृती करताना दिसत आहेत. प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली ...

दुर्दैवी ! नदीत बोट उलटून २ महिलांचा मृत्यू, ४ बेपत्ता

गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील वैनगंगा नदीत बोट उलटल्याने सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, ...