Saysing Padvi
चारचाकी आदळली दुभाजकावर, २१ वर्षीय चालक जागीच ठार, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज बुधवार, १७ रोजी ...
आता टीम इंडियाचं सर्व काही ठीक, चाहत्यांना फक्त रोहितकडून एक अपेक्षा, वाचा काय आहे ?
India vs Afghanistan 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरू येथे आज बुधवारी खेळवला जाणार आहे. बंगळुरू ...
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणालेय ?
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला होता. दरम्यान, आता पुन्हा त्यांनी ...
नक्षलवादी सलाम मारला ठार
छत्तीसगडच्या दंतेवाडा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी रतन कश्यप उर्फ सलाम मारला गेला आहे. ...
भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी
चंदीगड महापौर निवडणुकीपूर्वी मंगळवार, १६ रोजी महापालिका कार्यालयात भाजप आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंग बंटीला सोबत घेण्यासाठी ...
प्राणप्रतिष्ठेनंतर ‘या’ परंपरेनुसार होणार रामललाची पूजा, जाणून घ्या वेळ
अयोध्येत 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक सोहळा होणार आहे. या दिवशी विधीपूर्वक भगवान श्रीरामाच्या बालस्वरूपाची मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. राम मंदिरात विशेष रामानंदी परंपरेनुसार रामललाची ...
विद्यार्थ्यांनो, स्वतःला झोकून द्या यश निश्चित !
पारोळा : विद्यार्थ्यांनो आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण स्वतःला झोकून देवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन आदर्श कॉम्प्युटर्स आणि कोचिंग क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर ...
Jalgaon News : शरण आलेल्या निलंबित बकालेंना हजर करताना पोलिसांची कसरत; दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव : मराठा समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शरण आलेल्या निलंबित किरणकुमार बकालेंना न्यायालयात हजर करण्यासाठी सोमवार, १५ रोजी पोलिसांची तारांबळ उडाली. मराठा ...
उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले ‘दसरा…’
राज्यातील शिवसेना आमदार अपात्र संदर्भातील निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी महापत्रकार घेतली. यात राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची ...
Ayodhya Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रण
जळगाव : अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. ...















