Saysing Padvi
Devendra Fadnavis : ‘मी मूर्खांच्या शब्दांना उत्तर देत नाही’, राम मंदिराबाबत संजय राऊत काय बोलले ?
मी मूर्खांच्या शब्दांना उत्तर देत नाही…असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांनी शिवसेना खासदार (उद्धव गट) संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला. ...
पहाडी भाषेत राम भजन गाणारी बतूल जहरा कोण आहे ?
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरही मागे नाही. येथेही राम भजनांचा ...
श्रीराम ध्वज अन् पताकातून ‘हिंदू’ अस्मितेचा जागर; मुस्लिम बांधवांतही श्रीराम प्रेम
विशाल महाजन पारोळा : हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळात चौका-चौकात घरोघर घरांवर भगवा ...
जळगाव जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही
जळगाव : जिल्ह्यात शबरी आवास योजनेत यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दीड हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात ...
विमानाला उशीर झाल्याने संतापला प्रवासी; थेट पायलटलाच… पहा व्हिडिओ
डिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाने पायलटशी हाणामारी केल्याची घटना समोर आली आहे. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव असून तो दक्षिण दिल्लीचा रहिवासी आहे. साहिलने ...
अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या बहिणीचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. बहीण राजेश्वरीबेन शाह यांच्या ...
राम मंदिरामुळे होईल सर्वांचा उद्धार, देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत ...
पंतप्रधान मोदींनी जारी केला एक लाख लाभार्थ्यांना PMAY (G) चा पहिला हप्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-जनमन अंतर्गत एक लाख लाभार्थ्यांना PMAY(G) चा पहिला हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील जसपूर येथे प्रधानमंत्री आदिवासी ...
Kiran Kumar Bakale : अखेर किरणकुमार बकाले यांना अटक, पोलीस विभागात खळबळ
जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर आज, १५ रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले. यामुळे पोलीस ...















