Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

भारताने युरोपला टाकले मागे; आता ब्रिटन आणि फ्रान्सला संधी नाही !

गेल्या तीन दशकांत भारताने आश्चर्यकारक प्रसंग पाहिले आहेत. या काळात देशाने नरसिंह राव यांचे ‘उदारीकरण’, अटलबिहारी वाजपेयींचे ‘शायनिंग इंडिया’ आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांचे ...

गँगस्टर गोल्डी ब्रारला सरकारने घोषित केले दहशतवादी

केंद्र सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित गँगस्टर गोल्डी ब्रारला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. सतविंदर सिंग उर्फ ​​सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा ...

श्री रामाचा जयघोषाने दुमदुमले पिंपळनेर शहर

पिंपळनेर : हातात भगवे झेंडे, डोक्यावर टोपी अन् मुखी जय श्री रामाचा जयघोषाने संपूर्ण पिंपळनेर शहर दुमदुमले. शहरात श्रीराम मंदिर अक्षदा कलश यात्रा मोठ्या ...

तेजोमय किरणांना सूर्य नमस्काराने नमन करीत ७०० विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत !

वैभव करवंदकर नंदुरबार : सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन अखंड वर्षभर चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्पम्हणून नव वर्षारंभाला सूर्यनमस्कार घालून सुर्यकिरणांना ...

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आयएमएने केले स्वागत

जळगाव : रुग्णास जोपर्यंत हेतू पुरस्कर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत वैद्यकीय अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्ह्याच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी ...

भामलवाडी गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढा; गाई, गुरे घेऊन तहसीलवर धडक, ग्रामस्थांचे घंटानाद आंदोलन

रावेर : तालुक्यातील भामलवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आज ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. गाई, गुरे ढोरे घेऊन थेट तहसीलदार धडक मारली आणि घंटानाद ...

चिंचपुरात घरफोडी, ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

धरणगाव : तालुक्यातील चिंचपुरा येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात ...

जळगावात पुन्हा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भाजपात

पारोळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडला आहे. ...

काँग्रेससाठी 2024 कसे असेल ? मोदींशी स्पर्धा, स्वतःला वाचवण्याचे आव्हान !

Congrass 2024 : काँग्रेस आपल्या राजकीय इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. देशात दहा वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर असून एकामागून एक राज्यांतील सत्ता गमावत आहे. ...

ट्रक चालक का उतरलेय रस्त्यावर ? नवी मुंबईत हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे

नवी मुंबईः केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप ...