Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आमची लढाई सरकारशी नाही…, डब्ल्यूएफआयवर म्हणाली साक्षी मलिक

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. या निवडीनंतर बृजभूषण सिंह ...

Big Breaking : कृषीमंत्री धनंजय मुडेंना कोरोनाची लागण

राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. ...

आनंद असावा तर असा! वराने असं काय केलं ?, क्षणार्धात व्हिडीओ व्हायरल

लग्नसराईचा सीझन सुरू होताच सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओंचा पूर आला आहे. कधी डान्सशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी वधू-वरांचे गमतीशीर व्हिडिओ व्हायरल ...

46 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते ‘या’ क्षणाची वाट पाहत होते; अखेर…

क्रिकेटचा विचार केला तर भारतातील मुली नक्कीच कमी नाहीत. 24 डिसेंबर 2023 रोजी प्रथमच ऑस्ट्रेलियन महिला संघाचा कसोटी क्रिकेट खेळपट्टीवर पराभव करून हे सिद्ध ...

हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगावात आज हिंदू राष्ट्रसभा

जळगाव : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे २४ डिसेंबर रोजी शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता भव्य हिंदू राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

IND vs SA : टीम इंडिया सोडून ‘या’ देशात गेला विराट कोहली

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील  पहिल्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे सुरुवात होणार आहे. टीम इंडिया याच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, या मालिकेपूर्वी ...

तुमचे पैसे बुडतील की कमवाल, जाणून घ्या पुढील आठवड्यात कसा राहील बाजार

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एक दिवसाची मोठी घसरण बाजूला ठेवली, तर उर्वरित दिवसांत वाढ झाली आहे. अशा ...

शरद पवारांनी केलं अदानींचं कौतुक; जाणून घ्या सर्व काही

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्र बांधले जात आहे. या बांधकामासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी आर्थिक मदत केली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ...

Sunil Kedar : काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या ...

‘मला तुम्हाला लाजिरवाणे करायचे नाही’, उपराष्ट्रपतींनी लिहिले खरगेंना पत्र

146 विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आल्याने विरोधी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, उपाध्यक्ष जगदीप धनखर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात चर्चा होणार ...