Saysing Padvi
कोणता गुंतवणूक पर्याय चांगला; जाणून घ्या तज्ञ काय म्हणताय?
आजच्या काळात, प्रत्येकजण चांगल्या परताव्यासाठी चांगले गुंतवणूक पर्याय शोधण्यात व्यस्त आहे. काहींनी शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत तर काहींनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आपली ...
राष्ट्रवादी कुणाची, EC मध्ये सुनावणी पूर्ण, जाणून घ्या कधी येईल निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शुक्रवारी दोन्ही गटातील वादावादी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही ...
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर दोन मोठ्या बैठका; बैठकीत नेमकं काय घडलं?
, फडणवीसांच्या विरोधावर अजितचा निर्णय जाणून घ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करण्यास विरोध दर्शवला आहे. ...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : जळगावच्या ‘या’ तीन तालुक्यातील ८४७७ हेक्टर लाभक्षेत्र होणार सुजलाम सुफलाम
जळगाव : केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांचा निधीला मान्यता मिळाली ...
जळगाव जिल्ह्यात ‘या’ कायद्याची होणार कडक अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश
जळगाव : जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. ...
वडिलांसोबत ज्ञानेश्वरी शाळेसाठी निघाली, पण वाटेत मृत्यूने गाठलं, क्षणात झालं होत्याचं नव्हतं
पहूर ता.जामनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने सायकलला मागून जबर धडक दिल्याने शाळेत निघालेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ...
फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
पुणे येथील एका कारखान्यात आज शुक्रवारी अचानक भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की त्यात अनेकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत ...
आमदार पाटलांनी केलं दिमाखात विकासकामांच्या निधीचं इनकमिंग; आकडा वाचून व्हाल खुश
विशाल महाजन पारोळा : आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करून अधिकाधिक निधी मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजवर त्यांच्या दूरदृष्टी ...















