Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

मयत अंगणवाडी मदतनीसच्या नावावर परस्पर काढले मानधन; आमदार आमश्या पाडवी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील मयत अंगणवाडी मदतनीसच्या नावावर परस्पर मानधन काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल ...

बापरे! जळगावात जन्म-मृत्यूचे तब्बल ‘इतके’ दाखले संशयास्पद

जळगाव : महापालिकेच्या जन्म, मृत्यू विभागात गेल्या तीन वर्षात तहसीलदारांचे २६४, तर न्यायालयाकडून ४२ असे दाखल्यांसाठी एकूण ३०६ आदेश मनपाला प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ...

Amarnath Yatra 2025 : यंदा ‘या’ तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, अशी असेल नोंदणी प्रक्रिया

नवी दिल्ली : यंदा अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून सुरुवात होणार असून ९ ऑगस्टला संपणार आहे. अमरनाथ यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात सुरू होते. सावन पौर्णिमेला ...

Gold rate : सोने झाले लाखमोलाचे; जळगावच्या सुवर्णपेठेतही पार केला एक लाखांचा टप्पा

जळगाव : भारतीय संस्कृतीत ज्या पिवळ्या धातुला अनन्यसाधारण असे महत्व आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरात सोन्याला स्थान आहे. या सुवर्णाला लक्ष्मी समजून दसऱ्याला ...

Today horoscope 22 April 2025 : आजचा दिवस मेषसह ‘या’ चार राशींसाठी असणार खास

राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५ : आजचा दिवस मेषसह चार राशींसाठी खास असणार आहे. तर इतर राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? चला सविस्तर जाणून घेऊया. ...

शिंदखेडा भाजपा शहराध्यक्षपदी संजयकुमार महाजन यांची वर्णी

शिंदखेडा : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतले आहे. या संघटन पर्वाचा आढावा बैठकीत तरुणांना अधिकाधिक संधी मिळावी असा ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ‘या’ योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ; लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ...

Jalgaon News : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे आज दुपारी 4.10 वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत आमदार राजूमामा भोळे यांच्या ...

IPL 2025 : ‘या’ दोन दिग्गजांवर बंदी घालण्याची मागणी, काय आहे कारण?

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ दरम्यान एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या हंगामाच्या सुरुवातीला काही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी त्यांच्या घरच्या ...

Nandurbar News : आगामी निवडणुकांमध्ये युती नाहीच; डॉ. विजयकुमार गावित यांची स्पष्टोक्ती

नंदुरबार : आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती ...