Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Assembly Elections Results : भाजपचा दमदार विजय, 3 राज्यांत फुलले ‘कमळ’

Assembly Election Result 2023 : आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. ...

आणखी बसणार महागाईचा फटका; पीठ आणि डाळींच्या किमती वाढणार?

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे भाव 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना पीठ आणि डाळींच्या महागाईचा फटका बसू शकतो. गहू आणि डाळींचे ...

जळगाव जिल्ह्यात विचित्र अपघात; तीन महिलांचा मृत्यू, २१ जण गंभीर

जळगाव : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. ही घटना पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्याजवळ ...

विकसित देशांनी हवामानबदलाची जबाबदारी घ्यावी!

नवी दिल्ली : जगातील विकसित देशांनी हवामानबदलाची जबाबदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी विकसनशील आणि गरिब देशांना आवश्यक ते तंत्रज्ञान हस्तांतरण झाले पाहिजे, अशी भूमिका ...

२ बायका, ६ मैत्रिणी आणि ९ मुलांच्या निर्वाहासाठी ‘तो’ करायचा हे काम; पोलिसांनी घातल्या बेड्या

खोट्या नोटा देऊन लोकांचे पैसे लुटणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या २ बायका, ६ मैत्रिणी आणि ९ मुलांसाठी त्याने ही फसवणूक केल्याचे ...

अवकाळीचा फटका : जळगाव जिल्ह्यात केळीचे पिक जमीनदोस्त

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात काल गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या ...

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; फोडले ज्वेलर्स दुकान

जळगाव : शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच होत असून असे गुन्हे रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरते आहे. जबरी चोऱ्यांप्रमाणेच घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढविली ...

CBSE बोर्ड 10वी आणि 12वीच्या परीक्षेपूर्वी मोठा बदल, वाचा सविस्तर

CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेपूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ...

विमान प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या सर्व काही

जुलै ते ऑक्टोबर सलग चार महिने जेट इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन महाग केल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात विमान कंपन्यांना दिलासा दिला आहे. ...

रतन टाटा यांच्या भावाची जादू, केला मोठा विक्रम

एकीकडे देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहावर रतन टाटा यांचे वर्चस्व कायम आहे. दुसरीकडे त्यांचा धाकटा भाऊ नोएल टाटाही कमी नाही. ते टाटा समूहाच्या रिटेल शाखा ...