Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आता कन्फर्म तिकीट त्वरित उपलब्ध होईल, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

तरुण भारत लाईव्ह । १५ मे २०२३ । सुटीत तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. सुट्या लागताच हिल ...

‘राज्यात कुणालाही..’ देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : अकोल्यानंतर शेगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ...

नागरिकांनो, काळजी घ्या! जळगावात उष्मघाताचा दुसरा बळी

जळगाव : जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जळगावचा देशातील सर्वाधिक उष्ण ...

दुर्दैवी! लग्नापूर्वीच तरुणीचा अपघाती मृत्यू, अमळनेरातील घटना

जळगाव :  यात्रेसाठी जाणाऱ्या रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याची घटना १३ रोजी अमळनेर तालुक्यात घडली. यात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण ...

गिरीश महाजनांचा राऊतांवर जोरदार पलटवार; म्हणाले ‘तोंड सुख..’

मुंबई: आम्ही निवडणूक हरलो म्हणून संजय राऊत तोंड सुख घेतात, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले ...

मोदी सरकारने ‘हे’ मिशन ३ महिन्यांआधीच पूर्ण केले!

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दि.१३ मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितले की, देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...

संतापजनक! घरी सोडून देण्याचा बहाणा; ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा चाळीसगाव (जि.जळगाव) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  सात वर्षीय चिमुकलीला घरी ...

तुमची मुलं फळे आणि भाज्या खात नाही? आता फटाफट खातील, फक्त हे करावे लागेल

तरुण भारत लाईव्ह । १४ मे २०२३ । पालक या नात्याने, मुलासाठी निरोगी आणि संतुलित आहार घेणे किती महत्त्वाचे आहे याचीही तुम्हाला जाणीव आहे. ...

कर्नाटकमध्ये खेळ संपलेला नाही, पिक्चर अभी बाकी है, कुणी दिला इशारा

India Politics : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा काल, शनिवारी  निकाल लागला. यात काँग्रेसला 137 जागा जिंकल्या. त्यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली ...

Mothers Day 2023 : अनेकांना प्रेरणा देणारा ‘व्हिडीओ’

Mothers Day 2023: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज काहीना काही व्हायरल होत असते. यातील काही व्हिडीओ खळबळ उडवून देणारे ...