Saysing Padvi
‘या’ अकृषि विद्यापीठातील शिक्षकांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू
मुंबई : अकृषि विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतनसंरचना ...
बीपीएच आणि प्रोस्टेट कर्करोग यांच्यातील फरक ‘असा’ ओळखा
Prostate cancer : प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) हा पुरुषांना होणारा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. प्रोस्टेट कर्करोगाच्या ६०% प्रकरणांचे निदान ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ...
फडतूस प्रकरण! नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना झापलं, म्हणाले ‘महाफडतूस’
मुंबई : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची आज उद्धव ठाकरे ...
‘आता सततचा पाऊस पडल्यास..’ : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवार रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
तापमान वाढलं! काळजी करू नका, असा करा स्वतःचा बचाव
temperature : राज्यात सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरू आहे. नागरिक उष्णतेमुळे हैरान झाले आहेत. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. ...
Corona Cases : रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ, 15 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात किती?
corona : देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ४३५ रुग्ण आढळले असून १५ जणांना आपला जीव ...
जीवन सुखी करणारे श्री हनुमंत चरित्र सदैव प्रेरणादायी!
जळगाव : श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा. त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील ...
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खडसावले, म्हणाले ‘वाझेची लाळ..’, काय प्रकरण?
मुंबई : ”माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा अडीच वर्षांचा कारभार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे नेमकं फडतूस कोण आहे हे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित ...