Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

‘त्या’ विवाहीता मृत्यूप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी, करण्यात येणार रास्ता रोको

जळगाव : भुसावळच्या वांजोळा येथील दीपाली चेतन तायडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या ...

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, चार महिन्यानंतर पोलिसांनी उसमळ्यातून घेतले ताब्यात

जळगाव : रावेर तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही तरी फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपी राज्या सोन्या बारेला (वय २९) यास पोलिसांनी ...

Pachora Crime : घरातील फर्निचर बनविणारा मिस्तरीच निघाला चोरटा, चोरट्याने दिली कबुली

पाचोरा : शहरातील वृंदावन पार्क भागात घरात घुसून अज्ञान चोरट्याने दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. ही चोरी या घरात फर्निचरचे काम ...

दुर्दैवी ! विजेचा झटका लागला अन् क्षणात होत्याचं नव्हतं; शॉक लागून २५ वर्षीय महिलेचा मृत्यू

जळगाव : पाणी भरण्यासाठी मोटर सुरु करत असताना विजेचा झटका लागून २५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भुसावळच्या वांजोळा येथे ...

Shindkheda Bus Accident : अपघातातील मृत अन् जखमींची नावे आली समोर, 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर

शिरपूर : शिरपूर-शिंदखेडादरम्यान दभाशी गावानजीक मंगळवारी (29 जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास शिरपूर- शिंदखेडा बसला मालमोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 वर्षीय मुलगी ...

Shindkheda Bus Accident : शिरपूर-शिंदखेडा बसला ट्रकची धडक, 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी, एक जागीच ठार

Shindkheda Bus Accident : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दाभाशीजवळ आज सकाळी शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात 25 पेक्षा जास्त ...

पीएम इंटर्नशिप योजनेचे काय आहेत फायदे ? जाणून घ्या सविस्तर

PM Internship Scheme 2025 : भारत सरकारकडून पीएम इंटर्नशिप योजनेची दुसरी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विशेषतः ही योजना अशा तरुणांसाठी तयार करण्यात ...

आठव्या वेतन आयोगानंतर नवीन नोकरी करणाऱ्याला किती मिळेल पगार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

8th Pay Commission : जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि जॉइन झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल असा प्रश्न विचारत असाल तर ...

Amit Shah : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा ‘तो’ व्हिडिओ माझ्याकडे, हवा असेल तर दाखवतो!

Amit Shah : ऑपरेशन सिंदूरवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काल सोमवारी ऑपरेशन महादेवद्वारे तीनही दहशतवादी मारले गेले. तसेच, ...

ED Big Action : तब्बल १२ ठिकाणी छापे, महापालिका आयुक्तही रडारवर

मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागात आज मंगळवारी ईडीने मोठी कारवाई केली आहे. वसई, नाशिक आणि पुणे येथील एकूण १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. वसई ...