Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

इस्रायल युद्धामुळे अमेरिकेचा वाढला तणाव, लष्करी तळांवर 8 क्षेपणास्त्र हल्ले

गाझामधील युद्ध आता केवळ इस्रायलसाठीच नाही तर अमेरिकेसाठीही संकट बनत आहे. अरबस्तानात बांधलेले अमेरिकन लष्करी तळ अतिरेकी गटांचे लक्ष्य बनत आहेत. 72 तासांत अरब ...

आजचे राशीभविष्य : आज ‘या’ चार राशीच्या लोकांनी ‘हे’ काम करू नये!

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याची भेट तुम्हाला खूप आनंद देईल. तुम्हाला व्यवसायात अधूनमधून ...

“चोऱ्या तुम्ही करता आणि खडे आमच्या नावाने फोडता”

जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह ...

नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाने पत्नी झाली अस्वस्थ; तीन मुलांसह पोहचली नदीच्या काठावर, पुढे काय घडलं

नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे आणि दारूच्या नशेत मुलांना मारहाण केल्यामुळे पत्नी इतकी अस्वस्थ झाली की तिने आपल्या तीन मुलांसह नदीत उडी घेण्यासाठी पुलावर पोहचली. ही ...

‘पुन्हा एकदा मोदी सरकार’

भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी महाविजय २०२४ अभियानांतर्गत गेल्या दोन महिन्यांत २१ लोकसभा क्षेत्रात दौरा करताना ३३हजार ६९७ नागरिकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती ...

मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण

गेल्या काही दिवसांपासून नाशिक ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोज या प्रकरणातील नवनवीन माहिती समोर येत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अरविंद लोहारेला ...

मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत मिळेल परतावा, अशी करावी लागेल गुंतवणूक

भारत हे सेवा उद्योगाचे केंद्र म्हणून जगभर ओळखले जाते. देशातील उत्पादन उद्योग अलीकडच्या काही महिन्यांत विकसित होत आहे. यामुळेच सप्टेंबरमध्ये देशाच्या कमोडिटी निर्यातीत सुधारणा ...

जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा एकदा इशारा

 मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी येत्या २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा ...

लडाखमध्ये चीनचे इरादे पुन्हा बिघडले, आता काय घडलं

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतासोबत झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनने तेथे मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास अतिशय वेगाने झाला आहे. पेंटागॉनच्या ...

देवी स्तोत्रातून जगकल्याण्याचा मागीतला जातोय जोगवा

जळगाव :  येथील नारायणी मातृस्तवन मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. देवीच्या स्तोत्र पठणासोबत जगकल्याणाचा जोगवा मागितला जात आहे.नवरात्रोत्सवानिमित्ताने मंडळातर्फे  शैलपुत्री, ...