Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले ‘ज्याने गद्दारी केली त्याला त्याच.. ‘

मालेगाव : उद्धव ठाकरे गटाची सभा आज मालेगावमध्ये सुरु आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसेंवर जोरदार टीका ...

10th international abilympics : चाळीस वर्षात पहिल्यांदा मिळाले भारताला ‘सुवर्णपदक’

पाली : सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या १०व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स ...

१०वी उत्तीर्णांनो.. RBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

 job : देशातील सर्वात मोठी बँक देतेय १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी. RBI मार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले आहे. यासाठी उमेदवार ...

संत मुक्ताई मंदिराच्या कामाला येणार गती, वाचा सविस्तर

मुक्ताईनगर : कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरया तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामास २ कोटी ५४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे मंदिराच्या कामाला ...

ठरलं! मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेऊन, शिंदे-फडणवीस ...

भडगावच्या जवानाची मृत्यूची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव : भडगाव तालुक्यातील शिंदी कोळगाव येथील रहिवासी आणि सीआरपीएफचे जवान दीपक मधुकर हिरे यांचा मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. श्री ...

आनंदाचा शिधा : अजित पवार यांचा हल्ला, म्हणाले ‘यांच्या..’

जालना : राज्य सरकारने गुढी पाडवा ते आंबेडकर जयंतीपर्यंत गरिबांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ...

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प: शेतकरी गटानं सामुहिक शेतीची जोड देऊन घडविले परिवर्तन

महागाव : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात महागाव येथे शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक गट स्थापन करुन त्यामाध्यमातून शेतीला शेतमाल प्रक्रिया उद्योगाची ...

जळगाव पुन्हा हादरले : धाकट्याने केला मोठ्या भावाचा खून

जळगाव : जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही एक दिवसा आधी किनगावातील एका वृद्धाचा खुनाची घटना ताजी असतांना पुन्हा ...

पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचे पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती ...