Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

जळगावात चोरट्यांचा मोर्चा शाळेकडे, 25 हजाराची रोकड लांबवली

जळगाव : शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी सीबीएससी इंग्लिश स्कूलमध्ये चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून 25 हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली ...

वृद्धाला बोलण्यात गुंतवून लंपास केले दोन ग्रॅम सोने, भुसावळतील घटना 

भुसावळ : शहरातील ६० वर्षीय वृद्धाला भामट्यांनी ‘एक शेठ पैसे वाटप करीत आहे, तुमच्या अंगावरचे सोने पाहून तो तुम्हाला पैसे देणार नाही, त्यामुळे अंगावरील सोन ...

अनैतिक संबंध : प्रियकराच्या मदतीने सुनेनेच काढला सासऱ्याचा काटा, किनगावमधील खुनाचे रहस्य उघड

यावल : किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सुनेनेच प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस ...

आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे पुसट येताय का?, आता तुमच्यासाठी ‘ही’ सुविधा उपलब्ध होणार!

मुंबई : अनेक वृद्ध व्यक्तींच्या बोटांचे ठसे पुसट येत असल्याने आधार प्रमाणीकरण करताना समस्या निर्माण होतात. आता अशा लाभार्थींसाठी ‘कार्ड नॉमिनी’ सुविधा 29 डिसेंबर ...

केमिकलमिश्रित हळदीचा वापर : लवकरच.., काय म्हणाले शंभूराज देसाई 

मुंबई : काही देवस्थानांच्या ठिकाणी केमिकल मिश्रित हळदीचा वापर केला जातो. येणाऱ्या काळात यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि अन्न ...

बिअर प्रेमींनो.. तुमच्यासाठी खुशखबर, काय आहे?

Beer : बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, आता तुम्हाला सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये बिअर (Beer)  करून पिता येणार ...

..अन् राहुल गांधी थेट पत्रकारांवर भडकले

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानतंर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधीं चांगलेच ...

World Cup २०२३ : ‘हे’ पाच डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार

World Cup २०२३ : ODI वर्ल्डकप या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाईल. मात्र आता टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. भारतीय संघाला नुकतेच ...

कैग की रिपोर्ट में ट्रेलर है, तस्वीर अभी बाकी है; फडणवीसांनी दिला थेट इशाराच

मुंबई : मुंबई महापालिकेला १२ हजार कोटींच्या कामाचे कॅग कडुन ऑडिट करण्यात आले आहे. यात निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान ...

मोठी बातमी! मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट, काय आहे?

नवी दिल्ली : गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचा महिन्याचे बजेट बिघडले असून ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्याचे दिसून येत आहे. अशातच ...