Saysing Padvi
निसर्गाचा कहर! मृतांचा आकडा 30 वर, अनेक जण अजूनही बेपत्ता
अचानक आलेल्या पुरामुळे सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. शनिवार, रोजी आणखी चार जणांचे मृतदेह ...
Amazon सेलवर 75% पर्यंत सूट, SBI ग्राहकांसाठी विशेष ऑफर
सणासुदीला सुरुवात झाली आहे. यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही विक्री सुरू झाली आहे. Amazon वर नुकत्याच सुरु झालेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर मोठ्या ...
ग्रामीण भागातील आरोग्य स्थिती भयानक; उपचाराअभावी अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू
साक्री : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने उपचाराअभावी एका अपघातग्रस्त तरुणाला जीव गमवावा लागला. साक्री ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. ग्रामीण ...
IND vs AUS : आजचा सामना सराव सामन्यांप्रमाणेच वाहून जाणार, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाची मोहीम सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. भारतीय संघ काही वेळानंतर चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियन आव्हानाला सामोरे जाणार आहे. सामना ...
रेल्वे अपघातात जखमी; उपचारासाठी मिळणार 2 लाख, जाणून घ्या कसे
भारतातील मोठ्या लोकसंख्येसाठी ट्रेन हे मुख्य प्रवासाचे साधन आहे. विमान भाडे आता कमी झाले असले तरी. आज भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. ...
अजितदादांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा; वाचा काय म्हणाले?
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचा यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर आहेत. राष्ट्रवादी ...
सोळाशे ‘युवा’ कलेच्या अविष्काराने भरणार ‘रंग’
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील सुमारे सोळाशे ‘युवा’ विविध भारतीय कलेच्या अविष्काराच्या रंगांची उधळण रविवार, 8 ऑक्टोबरपासून कान्ह नगरीत (मू.जे. महाविद्यालय) करणार आहेत. ...
लाचखोर ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात, जळगावातील कारवाईने खळबळ
जळगाव : कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून करण्यासाठी ७ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रंथपालला लाचलुचपथ विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ...















