Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

मोदी सरकारची मोठी योजना, गृहकर्जाच्या व्याजावर मिळणार 9 लाखांपर्यंत सूट?

शहरांमध्ये स्वत:चे घर घेण्याचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि नंतर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने गृहकर्ज अनुदान आणण्याची योजना ...

ODI World Cup 2023: विश्वचषकापूर्वीच सुरू झाले युद्ध, वाचा काय घडलं?

भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कपमध्ये सहभागी ...

LIC ची ही विशेष पॉलिसी 30 सप्टेंबरपासून होणार बंद

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर लाखो लोकांचा विश्वास आहे. एलआयसी वेळोवेळी लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणत असते. त्यापैकी एक एलआयसीची संपत्ती वाढ धोरण ...

मोठी बातमी! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन

गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘C-295 MW’ (C295 Transport Aircraft) हे विमान आज २५ रोजी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील ...

…अन् शरद पवार गटात खळबळ

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार असे ...

अजितदादांनी केली खडसेंची पोलखोल; वाचा काय म्हणाले?

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार गटाकडून आपल्याला ऑफर आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ...

मोठी बातमी! आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दुपारी आमदार अपात्रता प्रकरणातील दुसरी सुनावणी सुरु झाली आहे. सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे procedural directional ...

जुन्या भांडणातून आधी अश्लील शिवीगाळ, नंतर घरावर दगडफेक; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : जुन्या भांडणातून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली, घरावर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार धरणगावात घडला आहे. या प्रकरणी रविवार, २४ रोजी रात्री ११ ...

तोरणमाळ पर्यटनस्थळी जाण्यासाठी तयार होणार अत्याधुनिक बोगदा?

नंदुरबार : तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या घाटात बोगद्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व ...

सरकारने कायदा केला, पण काही उपयोग नाही; भुजबळांनी व्यक्त केली खंत, काय कारण?

महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेबाबत कायदा केला, पण काही उपयोग नाही, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. बागेश्वर महाराजाकडे 5 लाख लोकं जातात, अलीकडेच पुण्यात हजारो ...