Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Rain update : राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. अशातच ...

50 लाखांच्या कर्जावर वाचवू शकता 33 लाख रुपये, जाणून घ्या ‘RBI’चा हा नियम

बँकांनी गृहकर्जाची प्रक्रिया सुलभ केल्यापासून कोट्यवधी लोकांना त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले आहे. जर तुम्हीही बँकेकडून गृहकर्ज घेतले असेल, तर तुमच्यासाठी ...

भीषण अपघात! भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. आज सकाळी साडे ...

खळबळजनक! मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी सुदर्शनं उचललं टोकाचं पाऊल

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला आहे. दरम्यान, यावरुन संपूर्ण राज्यात आंदोलन केले जात आहे. तर नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मराठा ...

संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून… ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत असून, हे अधिवेशन २२ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यंदाचे अधिवेशन हे नवीन संसद भवनात पार पडणार आहे. विशेष ...

राशीभविष्य : आज सोमवार, भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी; वाचा आजचं भविष्य

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामासाठी तुमचं कौतुक होऊ शकतं. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आणि ...

Mohammed Siraj : आशिया कप जिंकल्यानंतर मोठा निर्णय, होतेय कौतुक

मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला.  सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.  श्रीलंका संघाला ...

ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाने अचानक लावला ब्रेक; दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव : ओव्हरटेक करणाऱ्या चाकचाकी वाहनाने ब्रेक मारल्याने दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातातील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात ...

विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; वनविभागाने असा वाचवला जीव

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लोभणी येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला रविवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. येथील वसंत पाडवी यांच्या विहिरीत बिबट्याचा एक बछडा ...

…तर आता थेट जाल कारागृहात; वाचा, स्वतःला वाचवा

नंदुरबार : मोटारवाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. यामुळे वाहन निरीक्षकांसोबत पावती फाडल्याच्या कारणातून वाद घालणाऱ्यांना सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. रस्ते ...